@NANA_PATOLE@ShivajiSarade kesarkar saheb ith vidhan sabhet 2 mahine mhantat ani ata 14 dec la vidhan parished 15 diwas mhantat ...nete lokana pan gol gol utttar det ahet...kay honar maharashtratil gorgarib mulancha bhavishya...
आज राज्यात जवळपास सव्वा लाखांहून अधिक शिक्षक पदे रिक्त आहेत, त्यात इतर पदभरती मध्ये विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेऊन गरीब विद्यार्थ्यांना अक्षरशः लुटायचा काम हे सरकार करत आहे. जर शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांनी फक्त रिकाम्या फळ्याकडे बघायच का ?
शिक्षकभरती सुरू आहे,साईट ओपन आहे 30000शिक्षकभरती करणारा मी एकमेव शिक्षणमंत्री आहे,ही एक procedure असते,तुम्हाला choice द्यावे लागतात,जिल्हा निवडावा लागतो.15 दिवसात जाहिराती दिसतील.@dvkesrakar आधी भरती करा मग बोला की मी एकमेव शिक्षणमंत्री भरती करणारा.अजून तीच स्क्रिप्ट?
शिक्षण भरती बाबत प्रश्न विचारणाऱ्या तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी किती उद्धटपणे आणि धमकवनाऱ्या भाषेत उत्तर दिले होते ते महाराष्ट्राने बघितले.
ती घटना महाराष्ट्र आजही वि���रलेला नाही.
तरुणीला जे उत्तर मंत्री महोदयांनी दिले होते त्याची पडताळणी केल्यानंतर आज सभागृहात शिक्षण मंत्र्यांची पोलखोल केली.
त्यावर शिक्षण मंत्र्यांनी एका वाक्यात कसे गोलमोल उत्तर दिले ते बघा.