इगतपुरी जवळील भावली धरण परिसरात गुंडांनी भर दिवसा पर्यटकांवर हल्ला केल्याची बाब अत्यंत संतापजनक आहे. या गुंडांनी तब्बल १०-१२ किलोमीटर पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग केला, त्यांच्या वाहनाची तोडफोड केली, महिलांचा विनयभंग केला, पुढे त्यांना वाटेत गाठून लुटमार केली. अगदी बिहारलाही लाजवेल असा हा अमानुष प्रसंग महाराष्ट्रात घडणे हे गृह विभागाचे फार मोठे अपयश आहे. गुंडांना कायद्याचा, पोलिसांचा, गृह विभागाचा धाक नाही हेच या प्रसंगातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्याचे समजले आहे, या सर्व आरोपींची कसून चौकशी व्हावी व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
#SafeMaharashtra #TouristSafety #LawAndOrder #JusticeForVictims #Maharashtra #Igatpuri #BhawaliDam #Crime #WomenSafety
@abpmajhatv@nashikpolice please take harsh action on goons and declare in public so that @Dev_Fadnavis no one should do this type of goondaism in future.
समृद्धी महामार्गाला मोठमोठे खड्डे पडले आहेत असा नरेटीव अदानीच समुहाचं चॅनल एनडीए मराठी पसरवत आहे. ही बातमी खरी आहे की खोटी ह्याची पाहाणी करून जर बातमी खरी असेल तर रस्ता दुरूस्त करावा आणि बातमी खोटी असेल तर अदानी समुहावर कारवाई करावी!
कारण खड्डे असणे पण महाराष्ट्राचा अपमान आहे आणि जर खड्डे नसतील आणि खोटी बातमी पेरली गेली असेल तर तो पण महाराष्ट्राचा अपमानच आहे!
@Dev_Fadnavis@mieknathshinde