Thank you so much @OfficeofUT sir & @AUThackeray sir for organising such big public gathering in support of Sonam sir and CJP!
All of us who are protesting at Jantar Mantar for 29 days are grateful for your support.
परभणीमध्ये मराठी मुसलमानाला महापौरपद दिले म्हणून शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहास तपासावा.
तुम्हाला अब्दुल सत्तार मंत्री म्हणून सरकारमध्ये चालतात, नवाब मलिक युतीत चालतात; पण जो माणूस २० वर्षे शिवसेना पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून काम करतो, तो महापौर झाला तर चालत नाही…असे का?
शिवसेना जात-पात मानत नाही. जो या महाराष्ट्राच्या मातीला आपलं मानतो, तो आमचा इतकी स्वच्छ आणि स्पष्ट शिकवण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली आहे. म्हणूनच बाळासाहेबांनी स्व. साबीर शेख यांसारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान दिले होते.
आमचे हिंदुत्व हे राष्ट्रनिष्ठ आणि सर्वसमावेशक आहे; ते धर्मावर आधारित भेदभाव करणारे नाही.
आरोप करणाऱ्यांनी हेही लक्षात ठेवावे की भाजपची मातृसंस्था RSS च्या शताब्दी कार्यक्रमात अभिनेता सलमान खान यांना आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमात RSS सरसंघचालकांनी पाकिस्तानी वंशाचे अदनान सामी यांच्यासोबत टॅबल शेअर करून अल्पोपहारात पुरणपोळी-श्रीखंडाचा आस्वाद घेतला. तेव्हा हिंदुत्व अबाधितच राहिले का? तेव्हा हिंदुत्व धोक्यात आले नव्हते का?
त्यामुळे परभणीतील महापौराबद्दल आम्हाला प्रश्न विचारण्याआधी भाजप–MIM युतीबद्दल तसेच वरील थेट प्रश्नांबद्दल आधी महाराष्ट्राला उत्तर द्या.
हिंदुत्व हा राजकीय सोयीचा मुद्दा नाही तो तत्वांचा विषय आहे.
मराठी मुसलमान हा देखील या मातीचाच आहे; त्याला लोकशाही पद्धतीने संधी देणे म्हणजे हिंदुत्व सोडणे नव्हे.
निवडणुकीच्या काळात मतदारांची दिशाभूल करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून विकास कामांची पत्रे, आश्वासने देण्यात आली. कुडाळ मालवण मतदारसंघातील उमेदवारांना देखील पैशांचे आमिषे देण्यात आले होते.आमच्या उमेदवारांच्या चौकशा लावून उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला. परंतु ते दबावाला बळी पडले नाहीत, स्वाभिमानाने निवडणूक लढले.आता केंद्रापासून जिल्हापरिषद पर्यंत महायुतीचे सत्ता आहे.त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी लोकांना जी आश्वासने दिलीत ती पूर्ण करा.त्यासाठी आमचे सहकार्य असेल.परंतु जे चुकीचे असेल त्याला आम्ही प्रखर विरोध करून विरोधी पक्षाची भूमिका बजावू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी!
- वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख
@VaibhavNaikMLA
शिवसेनेने ठाण्यात गटाचे बॅनर उतरवले अशी बातमी ऐकली आता...
सत्ता असो अथवा नसो, हिंदुहृदयसम्राट साहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं आहे हे शिंदे सैनिकांनी विसरू नये 🔥
#शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे 😎🚩
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
आत्ताची ताजी खबर:
विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता , या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे रूम नंबर 102 मध्ये जमा करण्यात आले होते त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला आहे या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो या सर्वांना सूचना दिल्यानंतर देखील चार ते पाच तास उलटून गेल्यावर देखील कोणीही अद्याप आलेला नाही, प्रशासनाकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही आहे विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता.
शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत!
उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले?
हा असा महाराष्ट्र लुटण्या साठीच!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra@vishwasnp@AmitShah