देव असुरांच्या भांडणात अमृताचे चार थेंब जमिनीवर पडले त्याच चार ठिकाणी कुंभ भरतो भारत किती भाग्यशाली आहे देव तर देव असुरांनी सुद्धा एक थेंब भारता बाहेर पडू दिला नाही अन्यथा कुंभ स्नान करायला पासपोर्ट लागला असता देव दानवांना स्वतंत्र भारताच्या ( राम मंदिर प्राण प्रतिष्ठे नंतरच्या )
७० हजार कोटीचा घोटाळा केला म्हणायचे आणि त्याला उपमुख्यमंत्री पद देऊन अर्थखाते द्यायचे.... वाहरे मोदी .. बोलका व्हिडीओ 🔥
@PrakashGade13... ऐका जरा 😂
https://t.co/uW8lfEVI5Z
धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपसारख्या कोणत्याही पक्षाला मतदान नं करण्याचे साऊथचा सुपरस्टार विजय सेथूपती यांचे आवाहन
कणाहीन झालेल्या बॉलीवूडला विजयने चपराक दिली आहे
छातीतून हृदय काढून बाजूला करावं अशी भावना आहे...!
२४ वर्षे ८ महिने जे चिन्ह घेऊन लढलो ते चिन्ह काढून टाकताना यातना होतात, पण या शतकातील एका महान लोकनेत्याच्या कठीण काळात मी कार्यकर्ता म्हणून सोबत आहे याचं समाधान आहे.
कॉमेडियन वीर दासला कॉमेडीसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार "एमी अवॉर्ड" मिळाला आहे. पण ह्या पुरस्कार चा गर्व कोणाला नसणार आहे. भारतीय मीडियात गप्प आहे.
वीर दास यांना 2021 मध्ये भारतात "दहशतवादी" घोषित करून त्याच्यावर 7 गुन्हेगारी आरोप लावण्यात आले कारण त्याने 2021 मध्ये वॉशिंग्टनमध्ये "Two Indias" ही कविता वाचली होती.
कवितेतील एक ओळ अशी काहीशी होती,
"मी अशा भारतातून आलो आहे जिथे दिवसाढवळ्या स्त्रियांची पूजा केली जाते आणि रात्रीच्या अंधारात स्त्रियांवर बलात्कार होतात".. आता हे म्हणणे दहशतवाद आहे का? तुम्हीच सांगा..
आज तुम्ही "I Come from Two Indias" ही कविता पुन्हा ऐका पहा नीट ऐका. वीडियो पहा.
बलात्कार आणि बलात्काऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या या कवितेची इतिहासात नोंद झाली आहे.
वीर दास चे अभिनंदन..सरकार कोणाचेही असो,आवाज उठवत राहा. आम्ही तुमच्या सोबत असणार...
#SN #repost
#EmmyAwards #VirDas