https://t.co/uSypfCLTzE
3 major projects in Navi Mumbai await inauguration.
Citizens wait while VVIP culture continues.
Illegal cm too busy for Navi Mumbai infrastructure projects.
Why can’t people just start using these works if the illegal cm has no time for people?
कंत्राटी पद्धत ही तरुणांचे भविष्य अजून अंधारात टाकत आहेत. प्रत्येक क्षेत्रात ही पद्धत चालू करण्यासाठी कोणाचे योगदान आहे व त्यात कोणाचा फायदा आहे. यावर विचार व्हावा
तसेच दुसरीकडे दुसऱ्या राज्यांचे समीट घेऊन आर्थिक दृष्ट्या राज्य कमजोर करण्याचे हे प्रयत्न आहेत.
#वास्तविक_सत्य
The CM of Gujarat is in Mumbai for meetings to invite industries to Gujarat during Vibrant Gujarat and investment.
Instead of taking all these efforts, he could have simply called up the illegal cm of the Mindhe- bjp regime and asked them to send more industries to Gujarat from Maharashtra.
The Mindhe- BJP regime has already sent Vedanta Foxconn, Airbus Tata, Bulk Drugs Park and many more industries/ investments to Guj (originally coming to Mh).
While CMs of other states come to Mumbai regularly for such road shows, the illegal cm only goes to Delhi for his own selfish reasons.
The only one trip he showed as investment, was Davos where they’ve spent almost 40 crores of money in 28 hours.
"India" चे "Bharat" पर्यंत ठीक आहे परंतु त्यासाठी जवळ जवळ १४ हजार कोटी मोजावे लागतील.
त्याचे काय..?
नाव बदलणे महत्वाचे की त्या पैश्याने नवीन योजना, शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळी प्रश्न, महागाई, बेरोजगारी यावर नियंत्रण महत्वाचे..?
नक्की विचार करा.
#जय_हिंद_जय_भारत
बाहेरून आलेल्यांसाठी निष्ठावंतांना डावलले जात असल्यामुळे कोल्हापूरमध्ये #भाजप च्या कार्यकर्त्यांकडून पक्षाचं कार्यालय बंद!!!
जे पेराल तेच उगवणार! #BJP#Maharashtra#DevendraFadnavis
गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईतील रस्ते आणि पुलांची कामे खडीच्या पुरवठ्याअभावी ठप्प झाली आहेत. हे अतिशय धक्कादायक आहे.
सीएम-'करप्ट मॅन'च्या निकटवर्तीयांपैकी काहींनी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडल्याची सध्या चर्चा आहे. यामुळेच खडीचे दर ५० टक्क्यांहून जास्त वाढले असून परिणामी रस्ते पुलांच्या खर्चातदेखील वाढ होणार आहे.
डिलाईल रोड पूल किंवा आणखी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पालिकेने हाती घेतलेली कामे आता ३१ मेपूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे.
एकीकडे भ्रष्ट प्रशासन आणि सरकार मलिदा खात आहे आणि दुसरीकडे त्यांच्या हावरटपणाची फळे मुंबईकरांना भोगावी लागत आहेत.
नवीन रस्त्यांच्या कामाच्या डेडलाईनबाबत @mybmc ने मुंबईकरांना स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.
@SakalMediaNews न्यायाच्या बाजूने निकाल लागावा.
जे सत्य आहे त्याच्या बाजूने लागावा हीच अपेक्षा.
अन्यथा देश पुन्हा इंग्रजांच्या हाती असल्यासारखे सिद्ध होईल.
काल चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमचे सहकारी,पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले जी यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला झाला.आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली, तब्बेतीची विचारपूस केली.
निवडणूक प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांवर असा हल्ला होणे हे गुंडशाहीचे लक्षण आहे.