मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये 24 रुपये 38 पैसे केंद्राचा तर 22 रुपये 37 पैसे राज्याचा कर वाटा आहे.
पेट्रोलच्या दरात 31 रुपये 58 पैसे केंद्रीय कर तर 32 रुपये 55 पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही !
@HemchandraSam@Awhadspeaks विकासकाने लुबाडले, गृहनिर्माण संस्थेने फसवले,म्हाडा ने झिडकारले व सरकारने दुर्लक्षलेले आंम्हा 672 कुटूंबियांना न्याय कधी मिळणार व कोण देणार. मान.मुख्यमंत्री श्री.उ��्धवजी आता तरी पत्राचाळ रहिवाशांना घर द्या
@HemchandraSam@Awhadspeaks म्हाडाच्या भष्ट अधिकार्यानी व गृहनिर्माण संस्थेने जर विकासकाला ���र्ज घेण्यास व भूखंडाचे तुकडे पाडून इतर विकासकाना विकण्यास हरकत घेतली असती तर आजची वेळ रहिवासी व म्हाडा वर आली नसती. म्हाडाला हजारो करोडो चा नफा व रहिवाशांना हक्काच घर मिळाले असते.घर द्या नाही
माग��ल अनेक वर्षात शासन,म्हाडा,आर्थिक गुन्हे शाखा,उपनिबंधक गृहनिर्माण येथे अनेक अर्ज-विनंत्या झाल्या.आता घरासाठी संघर्ष अंतिम टप्प्यात आहे .घरासाठीचा लढा अजून तीव्र करणे गरजेचे आहे.
@shettykiran1985 घोटाळे बाज विकासक, भष्ट म्हाडा अधिकारी व संधीसाधू गृहनिर्माण पदाधिकारी यांच्या मुळेच रहिवासी बेघर झाले.जर 45 दिवसात दिलासा मिळाला नाही मिळाला तर आमरण उपोषण करावेच लागेल .
घोटाळेबाज विकासक ,भष्ट म्हाडा अधिकारी व पत्राचाळ गृहनिर्माण संस्थांचे संधीसाधू पदाधिकारी यानी एकत्रितपणे संगनमताने आम्हां 672 कुटुंबाना बेघर केले व आर्थिक संकटात टाकले.तसेच शासनाचेही हजारो करोडोचे नुकसान केले.मान.मुख्यमंत्री साहेब आपण आमचे भाडे व घर मिळवून द्यावे हि विनंती.
@satishMIRROR @Dev_Fadnavis@FightForRERAInd@abhaykol Thank you very much on behalf of Patra Chawl Sangharsh Rehab Samiti.The Hsg society Committee is also responsible for tenants homeless.