2012 मध्ये अटक, 2025 मध्ये सुटका. सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली असली तरी हरवलेली 13 वर्षं आणि उद्ध्वस्त झालेलं कुटुंब याची भरपाई कोण करणार? असा प्रश्न बिरजू पुंगाटी विचारत आहेत.
@shatali144@Dev_Fadnavis
https://t.co/EPnla1EKke
नामदेव ढसाळ यांची कविता पोस्ट केल्यानंतर पोलीस ठाण्यात बोलावण्याचं प्रकरण काय? लेखक व कवी संतोष दौंडे यांनी काय सांगितलं? पोलिसांनी काय सांगितलं? जाणून घ्या
सविस्तर वाचा :
https://t.co/JVVBH7cfCs
मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या खुणा असलेलं भटाळा परिसर अवैध दगडी खनन तर चंद्रपूर शहरातील पापामिया टेकडी परिसर विकासकामांच्या कचाट्यात सापडला असून त्याचा ऱ्हास होताना दिसत आहे. @shatali144@ShelarAshish@collectorchanda@MinOfCultureGoI
सविस्तर वाचा : https://t.co/o2ICM4Gzyf
मोठमोठाली महानगरं उभारताना शेकडो मजुरांचा घाम झिरपत असतो. विशेषतः महिलांचा जे या शहरांच्या उभारणीत मूलभूत भूमिका बजावतात, पण त्यांच्या समस्या चर्चेत येत नाहीत. बांधकाम स्थळावरील परिस्थितीबाबत महिला कामगार काय म्हणाल्या? जाणून घ्या
#women#Labour#work
https://t.co/h1WY8W97AF
पाकिस्तानचा हुकूमशहा जनरल झिया-उल-हकच्या विरोधात फैज अहमद फैज यांनी 'हम देखेंगे..' नज्म लिहिली होती.
सविस्तर वाचा : https://t.co/nNup361Kkm
#Nagpur#FaizAhmadFaiz@shatali144
शिक्षण विभागानं महाराष्ट्रातील पहिल्या गोंड शाळेला नोटीस पाठवत शाळा बंद न केल्यास प्रतिदिन 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असं म्हटलं आहे.
सविस्तर वाचा :
https://t.co/x5sjWBbURu
शिक्षण विभागानं महाराष्ट्रातील पहिल्या गोंड शाळेला नोटीस पाठवत शाळा बंद न केल्यास प्रतिदिन 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असं म्हटलं आहे.
सविस्तर वाचा -
#maharastra#education#Student#language#EducationMatters#gondi
https://t.co/ntqtc7kidk
Memorial pillars of the Maria and Gond tribal community in Central India are a unique way to honor the deceased. Read my recent story on the practice of "Uraskal" here...
#culture#Tribal
टीव्हीवरील विविध रिॲलिटी शो, इंटरनेटवरील गेम्स, युट्यूबवर लहान मुलांसाठी उपलब्ध असलेले कार्यक्रम यातील काँटेट हा खरंच लहान मुलांच्या वयाच्या अनुषंगानं असतो का?
https://t.co/JE3YPpVaxZ
गोंदणाची प्रथा केव्हापासून सुरू झाली हे निश्चितपणे सांगता ��ेत नाही. मात्र गोंदण काही समुहांमध्ये सौंदर्यसृष्टीचा भाग मानला जातो.
शरीरावर एखादी जखम होऊन तो भाग काळानिळा झाला असावा आणि त्यानंतर तो व्रण कायम राहिला असावा तेथून गोंदणाची कला सुरू झाली असावी, असं काही अभ्यासक सांगतात.
पूर्वी गोंदण काढताना काटे, कारळीचं तेल आणि हळदीचा वापर केला जायचा. त्याची जागा आता आधुनिक मशीननं घेतलीय. आधीच्या तुलनेत आता गोंदणाची प्रक्रिया ही अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित झालीय.
https://t.co/aidtDzxnVE
आदिवासी समाज राजा रावणाला संस्कृतीचा नायक मानतात.
आदिवासींच्या या नायकाला जाळण्य���ची परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली असून ही प्रथा बंद व्हावी, अशी मागणी काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. यामागचं मूळ कारण काय? रावणदहन बंद करण्याची मागणी जोर का धरतेय, जाणून घ्या..