@ThaneCityPolice@MH04Thane@ThaneLive
@ThaneCityTraffic
Lodha Amara, Kolshet Road – cars & bikes parked on BOTH sides of the road. No traffic police deployed. Severe congestion & safety risk.
Request immediate intervention to clear parking & deploy traffic personel
@KolhapurKmc 22nd July 2025 we had informed u for this but yet no action been initiated towards same looking ahead to see here encroachment drive soon
@KolhapurKmc@CollectorKolha1
या शासन निर्णयामुळे शाळांच्या नावांमध्ये पारदर���शकता येणार असून, शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या मार्केटिंग पद्धतींवर नियंत्रण येईल.
#EducationLaw #SchoolRules #आरटीआय #school
शासनाचा नवीन आदेश: शाळेच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यास बंदी!
“इंटरनॅशनल”, “ग्लोबल” असे शब्द सर्रास वापरून विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल करण्यास निर्बंध!
शाळांच्या नावांबाबत सरकारचा कठोर निर्णय!
महाराष्ट्र शासनाने खासगी शाळांच्या ना��ांमध्ये
तसेच “कॉन्व्हेंट”, “सेना/सैनिक” अशा शब्दांबाबतही स्पष्ट नियम घालण्यात आले असून, चुकीच्या किंवा भ्रामक नावांमुळे ��ालक व विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.