भारताची पहिली लोटस स्लिक मेकर- बिजयाशांती जी टोंगब्रम!
ईशान्य भारत आणि त्याची सुंदरता जगजाहीर आहे.याच आठ राज्यांपैकी एक राज्य मणिपूर! अनेक दर्या डोंगर यांनी घेरलेल्या या मणिपूर ची राजधानी आहे इम्फाळ.अनेक पर्यटन स्थळांनी सजलेले मणिपूर राज्य हे आपल्या हस्तकले साठी सुद्धा प्रसिद्ध