प्रभाग क्रं ४७ मालाड (प) लिंक रोड टोयोटा शोरूम ते mindspace पर्यंत
पथदिवा नंबर PUC 090 004 आणि अजुन काही पथदिवे गेल्या ४० ४५ दिवसांपासून बंद आहेत,ते त्वरित चालू करण्यात यावे.नागरिकांना खुप त्रास होतोय..
आकाश जाधव 86526 65272
विभाग अध्यक्ष (मनविसे)
@Adani_Elec_Mum@mybmc
प्रभाग क्र.४७ टोयोटा शोरूम येथे पथदिवा क्र. PCU 090 004 अजुन काही पथदिवे हे गेल्या १५-२० दिवसांपासून पथदिवे (Street Lights) बंद आहे.रात्री संपूर्ण अंधार असल्याने अपघात आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कृपया याची दखल घेऊन लवकरात लवकर दुरुस्त करावे@Adani_Elec_Mum@mybmc
पथदिवा क्र. PCV 030 060 हा गेल्या १५-२० दिवसांपासून पथदिवे (Street Lights) बंद आहे.
रात्री संपूर्ण अंधार असल्याने अपघात आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कृपया याची दखल घेऊन लवकरात लवकर दुरुस्त करावे.
@Adani_Elec_Mum@mybmcWardPN@MNVS_Adhikrut@TawdeRitu
बि एम सी कॉलनी गेट नंबर ६ येथे २ ते ३ महिन्यापासून बेवारस ऑटो रिक्षा उभी आहे.मालक लक्ष्य देत नाही.सदर रिक्षा चा वापर रात्रीच्या वेळेस दारू पिण्याचे ठिकाण बनले आहे.यांच्यावर कायदेशीर आणि तात्काळ कार्यवाही होणे महत्वाचे आहे.@mybmc@mybmcWardPN@TawdeRitu@AshwiniBhide@mnsadhikrut
बि एम सी कॉलनी गेट नंबर ६ येथे २ ते ३ महिन्यापासून बेवारस ऑटो रिक्षा उभी आहे.मालक लक्ष्य देत नाही.सदर रिक्षा चा वापर रात्रीच्या वेळेस दारू पिण्याचे ठिकाण बनले आहे.यांच्यावर कायदेशीर आणि तात्काळ कार्यवाही होणे महत्वाचे आहे.@MTPHereToHelp@MumbaiPolice
यश महाडिक
9082935542
मालाड पश्चिम,मालवणी येथील न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसर (३२) येथे रस्त्यावर विजेचा डीपी/बॉक्स अत्यंत धोकादायक स्थितीत आहे.खालील पाया गंजलेला असून अपघात होण्याची शक्यता आहे.कृपया तात्काळ याची पाहणी करून दुरुस्ती करावी..@Adani_Elec_Mum@mybmcWardPN@TawdeRitu@Nayan7217_@mybmc
या भागात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे.यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. कृपया त्वरित सफाई करण्यात यावी.@mybmc@mybmcWardPN@AshwiniBhide@TawdeRitu@MNVS_Adhikrut
लोकेशन: Paras Nagar, Bhagat Colony, Kandivali West, Mumbai - 400064
@MTPHereToHelp@MTPHereToHelp हे वाहन बेवारस पडलेले असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.तरी आपण या प्रकरणी योग्य ती दखल घेऊन,संबंधित रिक्षामालकाचा शोध घ्यावा किंवा सदर रिक्षा त्वरित तिथून हटवण्याची योग्य ती कारवाई करावी,ही नम्र विनंती...
@mybmcWardPN@mybmcWardPN फक्त पाहणी करून उपयोग नाही..तिथे असलेले गॅरेज वर कधी कार्यवाही करणार..@TawdeRitu मॅडम तिथे स्थानिक नागरिकांना चालायला जागा नसते.अवैध रिक्षा पार्किंग दिवस रात्र केलेली असते...
मालवणी गेट नंबर १ येथे गटाराचे झाकण पूर्णपणे तुटलेला असून गटार/मॅनहोल तुटला आहे.त्यामुळे पादचारी,ज्येष्ठ नागरिक,महिला व लहान मुलांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.कृपया तातडीने दुरुस्ती करून परिसर सुरक्षित करावा.@mybmc@mybmcWardPN@TawdeRitu@MNVS_Adhikrut@Nayan7217_
मार्वे रोड मालाड प अस्मिता ज्योती इथे रोडवर नागरिकांना चालायला जागा नाही आहे हे बस वाले दुहेरी पार्किंग रोज करतात.शेजारी शाळा आहे.कृपया आपण ह्यावर जास्तीत जास्त फाईन मारावी.स्थानिक नागरिकांना खुप त्रास होतोय.@MTPHereToHelp@TawdeRitu@AshwiniBhide@MNVS_Adhikrut@RajeshreeAtWork