सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात गोवर-रुबेला अभियान प्रभावीपणे राबवाविण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिल्या सूचना
#MRCAMPAING@MahaDGIPR
@DDIPUNE
@Mohanrathod1963
महाराष्ट्र शासन समाजाचा सर्वागिण विकास करण्यासाठी कार्यरत. #संवादवारी प्रदर्शन हे उपयुक्त. विविध योजना शेतकरी बांधवांपर्यत खऱ्या अर्थाने पोहचविण्यासाठी माऊलीच्या वारीबरोबरच संवादाची ही वारी निश्चितच प्रभावी ठरणार- सुनील राऊत, नातेपुते.
संवाद वारी ही संवाद सेतू - अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे
विविध शासकीय योजना लोकापर्यंत पोहचवण्यात संवाद वारी उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजावेल,असे मत अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी व्यक्त केला. संवाद वारीने शासन आणि नागरिक संवाद सेतूचे काम केले आहे, असेही ते म्हणाले.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील आवंढी व बागलवाडी येथे @paanifoundation च्या वतीने आयोजित #वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांतील जलसंधारणाच्या कामांची मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी केली पाहणी.गावकर्यांसोबत श्रमदानातही मुख्यमंत्र्यांनी घेतला भाग.