@wordsMahfil अरे झंडू बाम तुला ११२ आणि १११ यातला फरक कळतो का रे. जिथे मुलुख मैदानी तोफ म्हणजेच सौ दाऊद आणि आमचे एक संजय राजाराम राऊत राहतात तो ठाकरेंनच्या मशाली ने काबीज केलेला १११ वॉर्ड आहे बेटा..
कुठे राऊत साहेब आणि कुठे तू हागायचे चिंपाट.
महाराष्ट्रात निवडणुका आहेत.
हा तोच प्लांट आहे ज्यासाठी महाराष्ट्र म्हणून आपण सर्व प्रयत्नशील होतो. नागपूर इथे हा प्लांट आला असता, पण भाजपने ढकलला दुसऱ्या राज्यात! माहितीये कुठे?
असे उद्योग तिथे पाठवून, आज हाच महाराष्ट्रद्वेष भाजपाच्या मनात साजरा होतोय आणि इथे एकनाथ शिंदे हे सुरतला 'Thank You' म्हणताएत.
ह्यामुळेच आपल्याला परिवर्तन घडवायचंय!
https://t.co/LUjMEAqW7G
विक्रोळी टागोर नगर ग्रूप न ८ ए च्या बाजूला समाज मंदीर हॉल. मागील ४ ते ५ दिवसापासून येथे कचऱ्याचे सम्राज झाले आहे, हे आता रोजचेच झाले आहे. नियमित कचरा उचला जात नाही..
Wish the reel minister was a rail minister for once. The incident at Bandra only reflects how incapable the current Railways Minister is.
The bjp has made Ashwini Vaishnav ji, a prabhari for bjp Maharashtra for elections, but every week there are some incidents and accidents that occur with the railways.
Such a shame that our country has been forced under such incapable ministers
@RailMinIndia
मुंबईत अनेक ठिकाणी नागरिकांना दूषित पाणी मिळतंय किंवा पाणी पुरवठा नीट होत नाहीये असं कळतंय.
मुंबई महानगरपालिकेने ह्या विषयावर स्पष्टीकरण द्यायला हवं.
निवडणुकीसाठी संपूर्ण व्यवस्था बिघडवली ह्या मिंधे-भाजपा सरकारने,
आता परिणाम सारी मुंबई भोगत आहे.
२३-०५-२४ रोजी सबंधित मंडळाने BMC मध्ये तक्रार पत्र देऊन पण आज १८ दिवस झालेत तरी पण यावर काहीच action घेतली नाही. पाऊस चालु झाला आहे. लवकरात लवकर यावर ऍक्शन घ्यावी.जर झाड पडुन एखादी दुर्घटना घडल्यास सर्वस्वी BMC अधिकारी श्री वाजे साहेब जिम्मेदार असतील.
Reiterating a fact for the @JaiTDP and @Jduonline that have aligned with the nda:
Keep the Speaker’s post with the you.
Not even with anyone you may know in the bjp.
Only then neutrality will be ensured and your parties will not be broken by the bjp.
२३-०५-२४ रोजी सबंधित मंडळाने BMC मध्ये तक्रार पत्र देऊन पण आज १८ दिवस झालेत तरी पण यावर काहीच action घेतली नाही. पाऊस चालु झाला आहे. लवकरात लवकर यावर ऍक्शन घ्यावी.जर झाड पडुन एखादी दुर्घटना घडल्यास सर्वस्वी BMC अधिकारी श्री वाजे साहेब जिम्मेदार असतील.
अनाथ-निराधार मुलांसाठी आपलं आयुष्य व्यतीत करून त्यांचा आधार बनणाऱ्या, महाराष्ट्राच्या मातृतुल्य व्यक्तिमत्व, थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ ह्यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन!