मा.@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा)
👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत.
राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव��यानिशी समोर आले आहेच.
यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला.
👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा?
ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा?
अजून कोणते पुरावे हवे आहेत?
👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी
सज्ज....
👉 आपलेच सरकार असलेल्या
सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही?
👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात?
एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का????
महाराष्ट्रातील गोरगरी�� ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी.
त्यातून करोड़ोंची लुट केली.
निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.
नगरपरिषद जागा वाढ २०२३
१६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!
महिनाभरापासून उमेदवार जागा वाढवा म्हणुन मागणी करत आहेत त्यात राजकारणी हो म्हणतात तर अधिकारी चुडीचूप.
हक्काच्या जागा वाढणार नसतील तर आंदोलनाशिवाय पर्याय काय?
मुख्यमंत्री लक्ष देणार का?
@CMOMaharashtra
नगर परिषद भरतीसाठी ३० सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार १०० टक्के पदभरतीची मुभा असताना देखील केवळ ४० टक्के पदे भरली जात असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
आधीच य�� केंद्र आणि राज्य सरकारच्या युवा विरोधी धोरणांमुळे बेरोजगारीने त्रस्त झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे.
आज नगर परिषदामधील ५४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यातही भरती लवकर होत नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे उमेदवार आणि नागरिकांचा विचार करून या भरतीत जागावाढ करून उमेदवारांना न्याय द्यावा.
#नगरपरिषद_जागावाढ
@Mpsc_Andolan
@mieknathshinde @VijayWadettiwar
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
नगर परिषद भरतीसाठी ३० सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार १०० टक्के पदभरतीची मुभा असताना देखील केवळ ४० टक्के पदे भरली जात असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
आधीच या केंद्र आणि राज्य सरकारच्या युवा विरोधी धोरणांमुळे बेरोजगारीने त्रस्त झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे.
आज नगर परिषदामधील ५४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यातही भरती लवकर ���ोत नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे उमेदवार आणि नागरिकांचा विचार करून या भरतीत जागावाढ करून उमेदवारांना न्याय द्यावा.
#नगरपरिषद_जागावाढ
@Mpsc_Andolan
@mieknathshinde @VijayWadettiwar
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असाव��� अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive