आपची सत्ता असलेल्या पंजाब राज्यात विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला. यावर झुरळ पार्टी बोलणार नाही. कारण यांना विद्यार्थ्यांशी काहीही देणे घेणे नाही, यांना फक्त विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करायचं आहे.
#भाजपा#cjp#panjab
Good news for Prepaid Mobile Users in India
The Govt just introduced Telecom Consumer Protection (Thirteenth Amendment) Regulations, 2026, consumers will now have:
• 30-day recharge plans, reducing the need for 13 monthly recharges to 12 in a year
• Voice and SMS-only plans for those who do not need data
• More suitable options for low-budget consumers who primarily need basic voice calls
Many of you had shared your concerns with me about limited and inflexible recharge options. I raised this issue in Parliament on 11th March, seeking greater choice and more affordable options for consumers.
I am grateful to the Government of India and TRAI for resolving these concerns in the interest of greater consumer choice and convenience.
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे अप्पर तहसीलदार कार्यालयास मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांना प्रशासकीय सेवा अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहेत.
चारठाणा व परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे मनःपूर्वक आभार!
या निर्णयामुळे चारठाणा परिसरातील नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी दूर होऊन विकासकामांना अधिक गती मिळण्यास निश्चितच मदत होईल.
@Dev_Fadnavis@Devendra_Office@cbawankule@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
#Charthana #Jintur #Development #Maharashtra #UpperTehsildarOffice
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डाजी यांची भेट घेत असताना एका वृद्धाने अत्यंत भावुक होऊन सांगितले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची 'आयुष्यमान भारत योजना' त्यांच्यासाठी संजीवनी ठरली. या कार्डमुळे त्यांच्यावर तब्बल ५ लाख रुपयांहून अधिक खर्चाचे तीन वेळा मोफत उपचार झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
@narendramodi@JPNadda #SevaSankalpAbhiyan
अंबादासजी, व्हिडिओ डेटा गोळा करण्यापेक्षा देवेंद्रजींच्या कामाचा 'डेटा' वाचला असता तर त्रास पडला नसता. मराठवाडा वाटर ग्रिड, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, विहीर , सिंचन योजनांद्वारे मराठवाड्यात पाणी पोहोचवण्याचे भगीरथ प्रयत्न देवेंद्रजी करतायत. अर्धवट माहितीच्या आधारे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका.
ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तुम्ही सत्ता भोगली, त्यांनी मराठवाड्याला दुष्काळ आणि टँकर दिले. आज मराठवाडा शाश्वत विकासाकडे वाटचाल करतोय, तेव्हा तुमचे हे 'ट्विटनिर्भर' राजकारण चालणार नाही. देवेंद्रजींचे व्हिडिओ मोजण्यापेक्षा तुमच्या उद्धवजींच्या काळात मराठवाड्याच्या पाण्यासाठी एखादी वीट रचली का, याचे उत्तर द्या!
प्रधानमंत्री श्री @narendramodi ने भारत की 7.8% GDP वृद्धि दर पर देशवासियों को बधाई देते हुए इसका श्रेय 140 करोड़ भारतीयों की मेहनत, संकल्प और सामूहिक शक्ति को दिया है।
वैश्विक युद्ध, आर्थिक अनिश्चितताओं और सप्लाई चेन संकटों के बीच भारत की तेज प्रगति उल्लेखनीय है।
प्रधानमंत्री ने आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, Vocal for Local और Made in India को अपनाने का आह्वान करते हुए कहा कि सही नीति, साफ नियत और 140 करोड़ देशवासियों की एकजुटता से 2047 तक विकसित भारत का संकल्प साकार होगा। 📈⬇️
Real GDP during Q1 of FY 2026-27 has observed a growth rate of 7.8%
Nominal GDP has registered 10.3% growth during Q1, FY 2026-27
Indian Economy has sustained Growth Momentum despite Global Headwinds
https://t.co/bR7FoWOgAz
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU मध्ये घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे. अकस्मात घडलेल्या या घटनेनं मन हेलावून गेलं. पीडित कुटुंबीयांच्या दुःखाची कल्पनाही करवत नाही.
या पार्श्वभूमीवर आज रुग्णालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. NICU मधील infrastructure, fire safety system, emergency response mechanism, नवजात बालकांसाठी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सोयीसुविधांची पाहणी केली.
संवेदनशील मुख्यमंत्री ना. देवेंद्रजींनी घटनेनंतर तातडीची मदत जाहीर केली. शासन सर्वशक्तिनिशी पीडित परिवारांच्या पाठीशी उभं राहिलं. इथून पुढं अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना यावेळी दिल्या.
आजची माझी भेट यासाठी की, या घटनेनंतर ज्या बालकांचा रुग्णालयात जन्म होतोय व ज्यांना SNCU ची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी काही विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. या सुविधा संबंधित डफ्रिन हॉस्पिटलमध्येही लागू झाल्या पाहिजेत, यासाठी प्रकर्षानं सूचना दिल्या.
संवेदनशील पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सर्व बाबींवर जातीनं लक्ष ठेवून आहेत.
घटनेच्या वेळी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, स्टाफनं तत्परतेनं अनेक नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढलं. त्यांच्या धाडसाचं, संवेदनशीलतेचं कौतुक केलं.
रुग्णालयातील प्रत्येक सुरक्षा प्रणाली प्रत्यक्षात कार्यरत आहे का? वैद्यकीय साधनांचं नियमित maintenance असेल किंवा safety audit होतं का? fire detection, alarm, suppression systems प्रभावी आहेत का? याबाबत देखील सखोल शहानिशा करा, अशा सूचना यावेळी दिल्या.
पीडित नवजात बालकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन पूर्णपणे सहभागी आहे. जखमी बालकांच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनामार्फत उपलब्ध करून दिली जातेय. याप्रसंगी विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी व पत्रकारांशी संवाद साधला.
@Dev_Fadnavis@cbawankule@CMOMaharashtra
वाह क्या अक्टिंग करता है!
@vishwajeetkadam साहेब, @bb_thorat साहेब जखमी लोकांना ट्रीटमेंट देण्यापूर्वी किंवा ट्रीटमेंट चालू असताना त्याच्या आजुबाजूला गर्दी करून फोटो सेशन व्हिडिओ शूटिंग करण्याची असंवेदनशीलता कशी काय आली??
काँग्रेसच्या गुंडांनो तुम्ही तुमच्या राजकुमाराच्या ‘कॉमेडी शो’ साठी हाणून मारून विद्यार्थी घेऊन येऊ शकता,एखाद्या मुलीला वेठीस धरू शकता.
पण
तुम्ही त्यांच्या मनात पप्पू 🤡 विषयी आदराचा भाव तयार करू शकत नाहीत.
“Do you like Rahul Gandhi ? – Not much.”
@RahulGandhi@Dev_Fadnavis
विद्यार्थिनींना माहितीच नाही तिथे कशासाठी आले आहेत?
काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातून विद्यार्थिनींना धमकावून कार्यक्रमाला आणले गेले आहे हे स्पष्ट दिसत आहे.