@MumbaiPolice@CPMumbaiPolice@dtptraffic इस पोर्टल पर १०००₹ की चीज दिखाकर १००₹ की चीज भेजी जा रही है। लोगों को मूर्ख बनाया जा रहा है। लुट हो रही है। https://t.co/aYLfNScgDF
कृपया मेरे जैसे अन्य लोगों को इस साइबर लुट से बचाए।
@MMVD_RTO साहेब... कोणताही पेपर न देता ड्रायव्हिंग लायसन्स देता का तुम्ही? हा काय प्रकार आहे? ह्याचा फायदा बांगलादेशी घुसखोर रोहिंग्या घुसखोर नाही का घेऊ शकणार? एक सरकारी डॉक्युमेंट भारतात घुसखोरांना आधार पॅन सर्वच मिळवून देऊ शकते. कृपया चौकशी करावी.
https://t.co/42FbMmhUhp
@parleG आपली गणेशोत्सव निमित्त अतिशय फालतू, टुकार आणि भिकार जाहिरात पाहिली. हिंदू सणांचे विडंबन करण्याची तुमची हिंमत पाहता तुम्हाला एक आव्हान आणि आवाहन दोन्हीही करतो..
तुम्ही एक जाहिरात ईद निमित्त सुद्धा काढावी.. त्यात शिरकुर्मा ऐवजीं पार्ले-जीची देवाण घेवाण दाखवावी..
@mieknathshinde@Dev_Fadnavis पोलीस प्रशासन काय करत आहे? अश्या पोस्टर्सने दंगली होणार नाहीत का? हे पोस्टर लावणाऱ्या तसेच प्रिंट करणाऱ्या लोकांना त्वरित अटक करण्यात यावी आणि ते सार्वजनिक करण्यात यावे. म्हणजे पुढे कोणाची हिम्मत होणार नाही.
@Dev_Fadnavis@shweta_shalini ह्याने साध्य काय होणारे? तुमचे स्पष्टीकरण येई पर्यंत विरोधकांचे खोटे काही हजार लोकांपर्यंत पोचलेले असते. कोणतीही शहानिशा न करता बातमी देणाऱ्या चॅनल्सवर पत्रकारांवर कठोर कारवाई करा. तरच हे सत्र थांबेल. जय हिंदूराष्ट्र
@shweta_shalini@BTorsekar@BhauTorsekar डिफेमेशन फक्त श्वेता शालिनी ह्यांचेच होत असतं.
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर कितीही विनोद, व्यंग, खोट्या स्टोरीज, मिम्स होऊ देत ह्यांना काहीही फरक पडत नाही.
ध्रुव राठी राहिला बाजूला.
आत्मा मेलेली भाजपची आयटी सेल
समर्थकांना नोटिसा
विरोधकांना मंत्रिपदे
वाह रे वाह !
@mieknathshinde@Devendra_Office@CMOMaharashtra वक्फबोर्डाला जे १०कोटी देताय त्या बदल्यात २८८जागा मिळून १०लाख मुसलमानांची मते मिळवून दाखवा. तसेही विधानसभेत सत्ता मिळणे शक्यच नाही.आणि वक्फबोर्डाची चाटल्याने हिंदुंची मतेही मिळणार नाहीत. सकल हिंदू समाज #Boycott_Mahayuti करत आहोत.