उद्धवसेनेचे सहा खासदार फुटले आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सहा खासदारांच्या मतदारसंघात दौरा केला आणि त्यांच्यावर आगपाखड केली. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावरही ठाकरेंनी टीकेची तोफ डागली. ठाकरेंच्या दौऱ्यानंतर प्रथमच संजय जाधव यांनी उत्तर दिले. ठाकरेंची साथ सोडण्याचे कारण संजय जाधवांनी सांगितले.
सविस्तर बातमी https://t.co/yilu44FqBy
#LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews #SanjayJadhav
शिंदे,फडणवीस यांच्या धमक नाही कार्यकर्ते घडवण्याची यांनी या पक्षातून त्या पक्षातून उचलले उचलले नेते आणि कार्यकर्ते आहेत. आणि म्हणे हे सुजलमा महाराष्ट्र घडवणार जे स्वतःच कार्यकर्ते घडवू शकत नाही ते महाराष्ट्राची काय प्रगती करणार..
कटू आहे पण सत्य आहे !
बहुतेक गद्दारी करणारे हे दुसरे तिसरे कमी पण
#मराठे सगळ्यात जास्त असतात !!
इतिहास पण आणि वर्तमान पण
महाराजांसोबत सोबतही गद्दारी मराठा सरदारांनीच केलेली .
#गद्दार
शेवटचा इशारा!
शिवसेना फुटीची सहानुभूती आता लोकांमधून संपलेली आहे!
कोणालाही आता त्या गद्दार खंजीर अण्णाजी पंत वेगेरे राजकारणाचा घेण देणा नाही
जमत असेल तर #मैदानात पूर्ण ताकदींने या नाहीतर सोडून द्या!
याच स्थतीत ठाकरे राहिले तर आता पुढे मुंबईत पण नगरसेवक आमदार येणार नाहीत!
राज्यसभेसाठी निवडून यायला 36 मतांची गरज आहे.
विधानपरिषदेसाठी निवडून यायला 29 मतांची गरज आहे.
काँग्रेस आणि ठाकरे गट मिळून दोन्ही जागा निवडून येऊ शकतात.
एकाने राज्यसभा घ्यावी, एकाने विधानपरिषद.
राष्ट्रवादी श.प. पक्षाला काय करायचं ते करू देत. तसही ते भाजपसोबत जाणारच होते.
मुंबईत 23 ठिकाणी मतमोजणी सुरू आहे
आणि पहिल्या सेशन मध्ये फक्त दोन वॉर्डची मतमोजणी होणार आहे.. ती मतमोजणी झालेली नसताना न्यूज चॅनेल वाले ७० पेक्षा जास्त जागांचा कल कसा दाखवू शकतात?
निवडणूक आयोगाला मतपेट्या उघडू देणार की नाही? काही लॉजिक आहे का? #गोंधळ
गेली कित्येक वर्षे हा माणूस कंठ फुटेपर्यंत सत्य ओरडून सांगतोय… आज तेच वास्तव डोळ्यांसमोर उभं राहिलंय.
हे चित्र पाहूनही जर डोळ्यांत पाणी येत नसेल,
अंगावर काटा येत नसेल,
मन हेलावून जात नसेल…
तर खरंच, धन्य आहात तुम्ही.
#RajThackeray#Mumbai
प्रिय राजसाहेब..तुमच मी मराठी माणूस म्हणून मनापासून आभार मानतो..मित्रांनो शांतपणे ऐका..विचार करा..मग ठरवा..आपण खरच कोणाला मत द्यायला हव..❤️
#प्रिय_मुंबईकर..✨🙏