• Give Maharashtra the International Financial Services Centre, that the bjp took away to Gujarat as GIFT city, from BKC.
• Audit the @mpcb_official on the closure notices and raids carried out in the past 2 years.
• Magnetic Maharashtra not held for 2 years because the bjp doesn’t want to promote industries and jobs in Maharashtra.
आज शुक्रवार दिनांक १४ जून२०२४ रोजी सायंकाळी ८.०० वाजता वाकोला सांताक्रूझ येथे मुंबई पदवीधर मतदार संघ व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उत्तरमध्य मुंबई मतदारसंघातील या मेळाव्यास *शिवसेना नेते, युवासेना प्रमुख ,आमदार श्री आदित्यजी ठाकरे साहेब*
महाविकास आघाडीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार सौ वर्षाताई गायकवाड यांचा प्रचारचे नियोजन करण्यासाठी शिवसेना शाखा 89 च्या वतीने सर्व महिला/ पुरुष उपशाखाप्रमुखांची व सर्व शिवसैनिकांची प्रमुख पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
बैठक घेण्यात आली
@ShivSenaUBT_@VarshaEGaikwad#MVA
आजचा दिवस मांगल्याचा, नव्या वर्षाचा, नव्या संकल्पाचा!
सर्वांच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे दिवस येवोत आणि महाराष्ट्रहित साधलं जावो हिच आजच्या शुभदिनी सदिच्छा!
सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!
ऊठा मझ्या सैनिकांनो आता पेटवा मशाली..
राजन विचारे यांच्या सभेतल भारी रॅप..
धर्म वीर सिनेमा मध्ये, दिघे साहेबाना स्वतः च्या स्वार्था साठी वापरलेला रिक्षावाला खोटा आहे.
आनंद दिघे साहेब यांचा खरा शिष्य हा इथे आहे.
आमचं ठाणे.
आमची शिवसेना.
जय महाराष्ट्र.🔥🔥🔥🔥
🚩🙏🏻 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट व निष्ठावंत शिवसैनिक महाराष्ट्राचे लाडके मा. मुख्यमंत्री कै. मनोहर जोशी साहेब यांना भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐💐🙏🏻🚩