आणि
उरलेल्या १५% कामासाठी दीड वर्ष घेऊन, आणि ‘व्हीआयपी‘ची वाट बघत त्यांनी उदघाटन रखडवून दाखवलं!
हाच फरक आहे!
विचार करा,
स्वतः न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय?
होय,
आम्ही अभिमानाने सांगतो...
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बनलेला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे.
#कार्य_शिवसेनेचे 🔥🚩
योग्य नियोजन,
दूरदृष्टी,
बैठका,
पुलाच्या कामाची पाहणी
आणि
कोविड काळातही सातत्याने पाठपुरावा ह्या सगळ्या गोष्टींचे यश आहे MTHL!
जून २०२२, गद्दारीमुळे सरकार पडेपर्यंत केवळ ३० महिन्यात ८५% पुलाचे काम आम्ही पूर्ण करून दाखवलं!
#कार्य_शिवसेनेचे#BMC
1- देशातील एकमेव महानगरपालिका जिथे 5 नर्सिंग कॅालेज तसेच 4 मेडिकल कॉलेज आहेत.
2 - SSC, ICSE, CBSE या तीनही बोर्डद्वारे देशात प्रथम क्रमांकाचे सर्वोत्तम शिक्षण देणारी एकमेव महापालिका
3- आर्थिक निकषांनुसार देशातील सर्वात मोठे बजेट सादर करणारी महानगरपालिका.
4 - देशातील सर्वात मोठी आणि सुसज्ज सुरक्षा यंत्रणा असलेली महानगरपालिका
5 - पाण्यासाठी स्वतः चा तलाव बांधून त्याद्वारे जनतेच्या पाण्यासाठीचे नियोजन करणारी एकमेव महापालिका
6 - देशातील सर्वात मोठी, स्वस्त आणि सुसज्ज आरोग्य यंत्रणा असलेली महानगरपालिका.
7 - महत्वाचे म्हणजे एक अशी महानगरपालिका जी जवळपास 120000 लोकांना नोकरी देते.
8 - टॅब वरून शिक्षण देणारी शिक्षण यंत्रणा
9 - देशातील सर्वात मोठे जलशुध्दीकरण केंद्र
10- देशातील पहिलं "इ कचरा संचलन केंद्र "
11 - कोस्टल भागात अतिवृष्टीत देखिल शहर सुरळीत ठेवण्यासाठी अद्ययावत यंत्रणा असणारी एकमेव महापालिका !
12- 90000 करोड ची फिक्स डीपॅाझीट ठेवून नागरिकांचे भविष्य सुरक्षित ठेवणारी एकमेव महानगरपालिका.
13. बर्फाळ प्रदेशातील पेंग्विन प्राणी असो, उड्डाणपुलाखालील गार्डन्स असो, नाविन्यपूर्ण सिग्नल्स आणि बस स्थानके असो किंवा इलेट्रीकल मोबिलिटी या सर्व उपक्रमांद्वारे आत्याधुनिकरणाकडे वाटचाल करणारी एकमेव महापालिका.
हे आणि अनेक...आवडले असेल तर सगळीकडे फॉरवर्ड करा
#Shivsena
आदित्यसाहेब ठाकरे यांनी मुंबईसाठी केलेल्या काही कामांवर ओझरता दृष्टीक्षेप
हा 'आदित्योदय' महाराष्ट्रासाठी आशेचा किरण आहे!
म्हणून शाश्वत विकासास माननारा प्रत्येक मुंबईकर, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक 'आदित्य उद्धव ठाकरे' यांच्यावर विश्वास ठेवतो!#AadityaThackeray#कार्य_शिवसेनेचे
#कार्य_शिवसेनेचे#आधार_माणुसकीचा
भांडुप हैप्पी होम सोसायटीतील अजित वाडेकर यांचा मुलगा श्रीकांत वय 15 हा दिव्यांग आहे, त्याला सन्मा. #आमदार#सुनिल_राऊत यांनी माणुसकीचा हात देत व्हील चेअर भेट दिली.
जनसामान्यांचा चेहरा - आपल्या हक्काचा सुनिल भाऊ राऊत*
#कार्य_शिवसेनेचे
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर,प्रति पंढरपुर येथे लाडू वाटप व मोफत नेत्र चिकित्सा शिबिर उपक्रमास उपस्थित राहुन प्रोत्साहन दिल्याबद्दल आदरणीय शिवसेना नेते,भारतीय कामगार सेना अध्यक्ष-खासदार अरविंद सावंत भाई यांना मन:पूर्वक धन्यवाद
@ShivSenaUBT_@AGSawant
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा | शिवगर्जना | खेड, रत्नागिरी - LIVE
🚩आता जिंकेपर्यंत लढायचं 🚩
#UddhavThackeray#निष्ठावंतशिवसैनिक#रत्नागिरी#MAHARASHTRA
[SUNDAY-0️⃣5️⃣-0️⃣3️⃣-2️⃣0️⃣2️⃣3️⃣] https://t.co/JVEtKLRCSo
साहेब धनुष्यबाण श्री राम यांच्याकडे सुद्धा होता आणि रावणाकडे सुद्धा होता... रावणाची प्रवृत्ती ही नीच होती त्यामुळे रावणाचा अंत निश्चित होता.
जय महाराष्ट्र साहेब.
नेहमी तुमच्यासोबत.
एक शिवसैनिक 🚩
शिवसैनिकांनो, ही लढाई आता शेवटपर्यंत लढावीच लागेल आणि विजय आपलाच आहे! फक्त हिंमत सोडू नका, जिद्द खचू देऊ नका! आता मैदानात उतरलोय तर विजयाशिवाय माघारी परतायचं नाही.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
#UddhavThackeray#ShivSena
प्रचंड मोठ्या मुंबई शहराचा विकासात्मक कायापालट करण्याचं सर्व श्रेय मुंबईकरांनाच द्यावं लागेल.. ४० वर्ष एकच निशाणी.. आपली मुंबई, आपली शिवसेना ❤️
#कार्य_शिवसेनेचे
शहराच्या क्षमतेपेक्षा अधिक लोकांचा भार वाहताना पालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने पुरवते, हे यश आहे शिवसेनेचे दूरदृष्टी असणाऱ्या दूरदर्शी बाळासाहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच तसेच आदित्य उद्धव ठाकरेंच..
#कार्य_शिवसेनेचे
जय महाराष्ट्र 🚩