काँग्रेस पक्षाचे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. बाळासाहेब मांगुळकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, या आग्रही मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले आहे.
@Balasahabinc
"आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?"
(पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे)
वो बहुत थे लेकिन शेरनी की तरह अपनी पार्टी का झंडा लेकर अड़ गई महुआ . ममता बनर्जी की पार्टी में अगर कुछ दोगले थे तो कुछ ऐसे भी है जो पार्टी के लिए मरने को भी तैयार है
The entire mob violence was done under the leadership of Bapan Ghosh BJP leader who contested MLA 2026 elections from Kaliganj AC. Caught on camera and recordings @WBPolice@BJP4India
ओम निंबाळकर सोंगाड्या आहे. मला देवेंद्र फडणवीस यांचं आश्चर्य वाटतं की, विरोधी पक्षात असताना त्यांना तुम्ही भेटी देत नाहीत. त्यांनी आणलेल्या विकासकामांच्या कागदांवर तुम्ही चर्चा करत नाहीत. पण एखाद्याने पक्षांतर केले की तुम्ही त्यांना समोर बसवतात. त्याचे कागद मंजूर करतात. देवेंद्र फडणवीस हा घटनेशी द्रोह आहे. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #OmrajeNimbalkar #Maharashtra #DevendraFadnavis #Shivsena
(Sanjay Raut, Devendra Fadnavis, Omraje Nimbalkar, Maharashtra, Shivsena)
उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून जाऊ इच्छिनाणाऱ्यांसाठी शिवाजी पार्कवर मेळावा बोलवावा. संजय राऊत यांच्या हस्ते टॉवेल टोपी देऊन जाणाऱ्यांना सन्मानाने निरोप द्यावा.
उगा एकनाथ शिंदे यांना सतत फोडाफोडीचा त्रास कशाला? त्यांना सुखानं काम करू द्या!
गोकुळची निवडणूक आता केवळ दूध संघाची राहिलेली नाही
तर कोल्हापूरच्या राजकारणातील निर्णायक आणि चुरशीची लढत बनली आहे.
एका बाजूला संपूर्ण महायुती…
तर दुसऱ्या बाजूला सतेज (बंटी) पाटील यांचे नेतृत्व.
जेव्हा एकाच व्यक्तीला रोखण्यासाठी सगळी ताकद एकवटावी लागते, तेव्हा त्या नेतृत्वाची ताकद आपोआप सिद्ध होते.
कोल्हापूरच्या राजकारणाची नजर आता गोकुळच्या या निर्णायक लढतीकडे लागली आहे.
@satejp
Future Prime Minister Rahul Gandhi Ji travelling with common people in economy class.
Meanwhile, Current Prime Minister has a personal plane of ₹8400 to tour the world.
RG is common man’s leader and Modi is Adani Ambani dealer …