अध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी#महाराष्ट्र
शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केले स्वराज्याच्या राज्यकारभाराची भाषा मराठी केली,संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०७ हुतात्मे मराठी एकभाषिक संयुक्त महाराष्ट्रासाठी झाले.
त्याच महाराष्ट्रात मराठी महापौर व्हावा म्हणून आपल्याच प्रशासनासोबत संघर्ष करावा लागत आहे,दुर्दैव.#मराठीएकीकरणसमिती
हा जो कुणी परप्रांतीय @Schandillia आहे, हा नवी मुंबई, महाराष्ट्रात राहतो आणि हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करून बोलत आहे.
याची लायकी तरी आहे का शिवरायांवर बोलायची ? याच्यावर कारवाई करावी अन्यथा याचा शोध घ्यावा लागेल @Navimumpolice
एक दिवस कारवाईचा दिखावा केला का फक्त ? आज पुन्हा तीच परिस्थिती...आता फक्त रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर येऊन बसायचे राहिले आहेत त्याची पण सूट द्या यांना, अतिक्रमण करणारे जावईच आहेत रेल्वे विभागाचे आणि प्रशासनाचे... @Central_Railway@RPFCR@Navimumpolice@PanvelCorp
तीन दिवसांपूर्वी केलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेत रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण हटविल्याबद्दल प्रशासनाचे आभार,यापुढे पुन्हा इथे किंवा अन्यत्र स्थानकाच्या १५० मीटरमध्ये कुठेही अशा प्रकारचे अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. @Central_Railway@RPFCR@PanvelCorp
आपल्या सारख्या जबाबदार मंत्र्यांनी अशा अफवा पसरविणे योग्य नाही, अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे.
राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार भारत संघराज्याला कोणतीही राष्ट्रभाषा नाही त्यामुळे ठराविक एक भाषेला राष्ट्रीयत्वाची उ��मा देणे योग्य नाही.
@RamdasAthawale
मागील वेळेस मॅनहोल मध्ये पडलेल्या अधिकाऱ्याची चौकशी पूर्ण झाली का @TawdeRitu मॅडम ?
आज पुन्हा एक मॅनहोल आणि नवीन व्यक्ती आ��ा याच्या सुद्धा चौकशीचे आदेश देणार की प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करणार @mybmc
@MSEDCL इथे तक्रार केली आहे त्याचे आधी निवारण करा, फक्त दिलगिरी व्यक्त करून इकडे जाऊन तक्रार करा हे सांगत राहू नका अजूनही वीज बंद आहे, नक्की अडचण काय आहे ते शोधा आणि वीजपुरवठा सुरळीत करा.
सकाळपासून ८ वेळेस वीज बंद चालू झालेली आहे आता सुद्धा बंदच आहे, नागरिकां��ा असा त्रास देताना लाज वाटत नाही का ? @MSEDCL @CMDMSEDCL
ठिकाण : नेरे, पनवेल
वेळ : १६:०२
🔸Prompt Action by Dahisar Police: Man Rescued from Drain, Reunited with Family
Upon receiving information from the Control Room about a man who had entered a drain and sustained injuries, a team from @DahisarPS immediately rushed to the spot. The individual was found trapped near a fast-flowing section of the drain. Displaying a swift response and presence of mind, the team cut through an iron mesh and safely rescued him.
He was provided with immediate medical attention, after which his relatives were traced and he was safely reunited with his family.
🔸दहिसर पोलिसांची तत्परता: नाल्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका आणि कुटुंबियांशी भेट!
एक इसम नाल्यात उतरून स्वतःला दुखापत करून घेत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच @DahisarPS चे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तो इसम ��ाल्याच्या वेगवान प्रवाहाजवळ अडकल्याचे निदर्शनास येताच, पथकाने लोखंडी जाळी कापून त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या जखमांवर प्रथमोपचार करून व त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्याला सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
#MumbaiPolice4All
हि सरकारी शाळा आहे डोणवाडा जि. संभाजीनगर येथील,अगोदर शाळांची हि अशी अवस्था करायची मग विद्यार्थीसंख्या कमी कारणे दाखवून मराठी शाळाच बंद करायच्या,तेथील जागा खाजगी बिल्डरांच्या घशात घालायच्या.
खरच यांना महाराष्ट्र शासन म्हणायचे का ? हा प्रश्नच आहे @dadajibhuse@Dev_Fadnavis
@MSEDCL अरे काय खेळ लावला आहे का तुम्ही लोकांनी ? @MSEDCL अशाने घरातील विजेची उपकरणे नादुरुस्त होतात. त्यानंतर दुसऱ्यांदा वीज बंद चालू होऊन पुन्हा बंद, सध्या वीज बंद आहे.
ठिकाण : नेर���, पनवेल
वेळ : १७:२४
@MSEDCL आता १० मिनिटे आधी वीज पुन्हा सुरू झाली आहे पण आज सकाळपासून ८ वेळेस झाले पुढे कम��� कसे होतील त्यासाठी प्रयत्न करा, सर्व माहिती घेऊन एक दिवस तुमच्या भिंगारी येथील कार्यालयातच धडक देणार आहे.
@wordsMahfil तुझे मानधन किती ४��� पैसे/ट्विट आणि तू बोलतो किती, ते सुद्धा ��ोळ्यांना कमी पडत असतील.
त्या चिरेबंदी वाड्याला आता चिरा पडायला सुरुवात झालेली आहे, कळेलच तुला पुढील काळात.
याला कधीतरी शोधून याचा सन्मानपूर्ण सत्कार करा @mnsadhikrut @RajThackeray
मागील वेळेस मॅनहोल मध्ये पडलेल्या अधिकाऱ्याची चौकशी पूर्ण झाली का @TawdeRitu मॅडम ?
आज पुन्हा एक मॅनहोल आणि नवीन व्यक्ती आता याच्या सुद्धा चौकशीचे आदेश देणार की प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करणार @mybmc
नवीन दिवस.. नवीन मॅनहोल.. नवीन बळी..
माणसाला घरातून बाहेर पडण्याची धास्ती वाटावी असा का���भार सुरु आहे..
सगळी विकासकामं फक्त कमिशन लाटण्यासाठी ..
आमदार-खासदार फोडायला लागणारा पैसा उभारण्यासाठी..
'लाडकी बहीण' हे गोंडस नाव देऊन मतं विकत घेण्यासाठी लागणारा पैसा वसूल करण्यासाठी..
यामुळे कोणतंच इंफ्रास्ट्रक्चर १००-२०० वर्षे टिकावं या हेतुने बांधलं जात नाहीये..
तुम्हाला साधे रस्ते आणि गटारं बांधता येत नाहीयेत.. लाजा वाटल्या पाहिजेत अमूक ऑपरेशन केलं म्हणून टिमक्या वाजवताना...
परवा चेंबूर मध्ये शाळेच्या बसवर झाड पडून एक लहानग्याचा मृत्यू, काल नवी मुंबईत दोन विद्यालयीन विद्यार्थिनींना रस्त्यावरील पाण्यात विजेचा धक्का, एवढा तर विकास केला आहे तुम्ही.
फक्त सत्ता टिकून राहावी म्हणून जमवाजमव करत राहणे एवढे काय ते एकच उद्दिष्ट राहिले आहे तुमच्यासमोर...
आणखी किती अपघात झाल्यानंतर @PanvelCorp ला जाग येणार? @mahanagar खड्डे करते तेच अर्धवट उघडे खड्डे नागरिकांच्या नुकसानीचे कारण बनत आहेत
यापेक्षा गंभीर घटनेत नागरिकाचा मृत्यू होण्याची वाट प्रशासन बघत आहे का? @CollectorRaigad
निदान आपण तरी लक्ष द्या @ithakurprashant@ivikrantpatil
माझ्या खिडकीबाहेर तासाभरापासून एक रिक्षावाला मोठ्या आवाजात अतिशय अश्लील गाणे वाजवत आहे. माझे सगळे काम डिस्टर्ब झाले आहे, विशेष म्हणजे त्याला कुणीच काही म्हणत नाहीये. मीही काहीच म्हणणार नाही.
आज सकाळी सकाळी एक माणूस नायके चे टी शर्ट - शॉर्ट्स घालून, बो��चे एअर बड्स कानात घालून महागड्या विदेशी कुत्र्याला माझ्या फ्लॅटच्या गॅलरी खाली हागवत होता. मी डोळ्यांनी बघत होतो पण काहीच म्हटलो नाही.
खरंतर कुठे काही चुकीचे दिसले की तिथेच जाब विचारायची सवय पूर्वीपासून मला आहे पण आता मी स्वतःला आवरते घेतो. कारण, मला माझा जीव प्रिय आहे.
आपला देश आता इतका विश्वगुरु झाला आहे की साधी सिव्हिक सेन्स ची मागणी केली तरी कुणाचाही इगो इतका हर्ट होतो की तो तुम्हाला भोसकून टाकतो किंवा तुमचे हात पाय मोडून टाकतो.
त्यामुळे आपला जीव प्यारा असेल तर, शांत रहा, सगळे मुकाट्याने सहन करा, बोलू नका, जाब विचारू नका.
Courtesy- amol sale
गेल्या आठवड्यात २२ वर्षीय तरुणाचा परप्रांतीयाने खून केला आणि २९ जून रात्री ११:३० वा #CSMT पनवेल दरम्यान गोवंडी येथे दिव���यांग डब्यातील प्रकार.
एक नशा केलेला परप्रांतीय माझ्यावर ४ केस आहेत अजून एकाने फरक नाही म्हणत वाद घालतो, शोधून कारवाई करा @Central_Railway @RPFCR @grpmumbai
गंभीर घटना घडल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना ०५ लाख आणि जखमींना मदत केली की शासनाच��� जबाबदारी संपते, मग शासनाला नागरिकांचे काही देणे घेणे नाही.
काल शाळेच्या बसवर झाड पडलं एक लहानग्याचा मृत्यू झाला आज या थोडक्यात वाचल्या, शासन निर्धास्थ, दोषींवर ना कारवाई ना पुढील काही उपाययोजना.
पालिका आयुक��त कुठे आहेत?
पालिकेचे अधिकारी कुठे आहेत?
आमदार कुठे आहेत?
खासदार कुठे आहेत?
नवी मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?
नेरूळ येथे पावसाच्या पाण्यात उतरलेल्या विजेच्या तारेमुळे शॉक लागून ��ोन अवघ्या १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी शुभांगी बलखंडे आणि उज्वला वाघ गंभीर जखमी झाल्या. त्यांची फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रकृतीची विचारपूस केली.
हा अपघात नाही, तर संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे.
नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना क���णत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही!
रोज लाखोंच्या संख्येने येणाऱ्या लोंढ्यांमुळे सामान्य माणसाच जगणं अवघड झाले,प्रत्येक शहराची एक क्षमता असते,मुंबईची ती क्षमता कधीच संपली आहे पण हे लोंढे रोज येतच आहेत,हि बोरिवली स्थानकातील परिस्थिती,शासनाने नंतर ०५ लाख देण्यापेक्षा वेळेत उपाययोजना करावी.
#परप्रांतीयलोंढे#अतिक्रमण
जिथे मराठीचा अपमान होईल, तिथे मराठी एकीकरण समिती' धडकणारच ! 🔥
मुंबई सेंट्रल स्थानक येथील मुजोर परप्रांतीय कर्मचाऱ्याचा मराठी द्वेष आणि उद्धट वागणूक या विरोधात आज मुंबई सें��्रल स्थानक येथील विभागीय कार्यालयात समिती शिलेदार धडकले प्रतिनिधी म्हणून स्थानक अधीक्षक यांना निवेदन सादर केले..
माजोरडा कर्मचारी मात्र तिथे सापडला नाही.
@drmbct
@WesternRly
तात्काळ त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करून पत्र मीडिया आणि समाज माध्यमावर प्रसारित करा अन्यथा मंगळवारी आंदोलन होईल..
@grpmumbai
@MumbaiPolice
#मराठीएकीकरणसमिती #मराठी #railway #मुंबई
तीन दिवसांपूर्वी केलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेत रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण हटविल्याबद्दल प्रशासनाचे आभार,यापुढे पुन्हा इथे किंवा अन्यत्र स्थानकाच्या १५० मीटरमध्ये कुठेही अशा प्रकारचे अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. @Central_Railway@RPFCR@PanvelCorp
नियमांनुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाला नसला पाहिजे पण हे आहे @Central_Railway मध्य रेल्वेचे खांन्देश्वर स्थानक आणि प्रवाशां���ा बाहेर निघता सुद्धा येत नाही असे अतिक्रमण रेल्वे स्थानक परिसरात केलेले आहे.
याकडे आपण लक्ष देऊन कारवाई करणार का?@RPFCR @Navimumpolice