@ShivSenaUBT_ नाशिक मध्ये काही नेत्यांनी AB form विकले आहेत लवकरात लवकर त्यांच्या काही गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा साहेब अन्यथा हे पक्ष विकून टाकतील हळूहळू.काही नेत्यांना पक्ष सोडून जाण्यास पन यांनीच मजबूर केल.निष्ठावंतांच्या निष्ठेची किंमत नाही ठेवत स्थानिक नेते.
आज मा. आदित्यसाहेबांच्या हस्ते सुशोभित MIG गार्डन व नव्या पिकलबॉल कोर्ट चे लोकार्पण संपन्न झाले.
हे सर्व काम आमदार @NarvekarMilind_ जी ह्यांच्या आमदार निधीतून झाले असून ह्याची मागणी स्थानिक ALM आणि रहिवासी अनेक वर्षांपासून करत होते.
@AUThackeray Ji inaugurated the newly renovated MIG Garden and Pickleball court in Bandra East built via MLA Funds of Milind Narvekarji.
लोकशाहीची खरी ताकद म्हणजे प्रामाणिक आणि तळमळीने काम करणारा नेता. तुमच्या नेतृत्त्वामुळे देशात आणि राज्यात सकारात्मक बदल घडत आहेत. अशीच ताकद लाभो, आणि पुढील वाटचाल आरोग्यदायी आणि फलदायी ठरो!वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब तुमच्या लोकहितासाठी चाललेल्या कार्याला!
@SardesaiVarun
प्रभाग 21च्या वतीने बिटको हॉस्पिटल येथे शिवसेना पक्षप्रमुख @OfficeofUT यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त 65 टी.बी.पेशंट दत्तक घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते.त्या कीट चे वितरण 15 ऑगस्ट रोजी मा.@rautsanjay61 साहेब यांच्या हस्ते प्रभाग क्र.21 च्या आयोजकांच्या उपस्थितीत करण्यात आले.