"हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता हमें" गाने वाले पूज्य राजन जी महाराज को तो आप जानते ही होंगे। वो कोलकाता के रहने वाले हैं और बंगाल में भाजपा की जीत पर अपनी भावनाएं व्यक्त कर रहे हैं। कल से मैं सोशल मीडिया देख रहा हूँ और ये देखना कितना सुखद है कि बंगाल में हर वर्ग पिछले 24 घंटे से उल्लास, उमंग और उत्सव में डूबा हुआ है।
#SanatanDharma #NaMo #BJP #BJP4India #BJP4Bengal
"राजकारणाला हिंदू धर्मापासून वेगळे करता येणार नाही कारण राम मंदिराच्या निर्मितीपासून ते पंढरपूर वारीत दिल्या जाणाऱ्या सुविधांपर्यंत अनेक गोष्टी घडल्या ते केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात एक हिंदुत्ववादी सरकार असल्यामुळे" तुषार दामगुडे
छत्रपती शिवाजी महाराजांना लौकिक अर्थाने गुरू म्हणता येईल असे पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. परंतु शिव आणि शक्ती या दैवी शक्तीनंतर ते जगद्गुरू तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी यांच्याबद्दल आदरभाव बाळगून असल्याचे पुरावे शिव चरित्रात आहेत. आजही त्यांचे वंशज या दैवी शक्ती व संत मंडळीप्रति श्रध्दाभाव बाळगून आहेत हे वेळोवेळी पुढे आलेले आहे.
परंतु ब्रिगेडी, बाटगे,कम्युनिस्ट कुठल्यातरी अनावश्यक वादाचा लाभ घेऊन छत्रपतींना वंदनीय असलेली संत मंडळी, छत्रपतींचे सहकारी यांच्याबद्दल शेण ओकतात. संत तुकाराम महाराजांनी अशा लोकांबद्दल पुढील ओळी लिहून ठेवल्या आहेत.
मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥
आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥
मद्यपीतो पुरा अधम जातीचा । तया उपदेशाचा राग वांयां ॥२॥
तुकयाबंधु म्हणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥३॥
📍 बुलढाणा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शेगाव येथील संत श्री गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची माहिती घेत पाहणी केली.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर निळकंठ पाटील यांच्यासह आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
#द्रौपदीमुर्मू
@ADevvrat@mpprataprao
President Droupadi Murmu inaugurated the National Arogya Fair 2026 in Shegaon, Buldhana, Maharashtra. The President said that systems like Yoga, Ayurveda and Siddha have been serving people since the dawn of modern medicine. Steps such as evidence-based research, standardization of medicines and quality control will further enhance the recognition and acceptance of AYUSH systems of medicine.
CS will enjoy 31 Dec, Thanks to MCA
CAs filing GST Annual Returns or ITR will work till midnight
Why @FinMinIndia is far from ground realities regarding deadline extensions and practicality especially @cbic_india & @IncomeTaxIndia department
#Extend_Due_Date_Immediately
Finally MCA extended the deadline to 31st Jan 2026 !!
Waiting for GSTR-9/9C & Belated ITR due date extentions.
Request @FinMinIndia for this very genuine demand of the fraternity !!
Retweet For Support
For GST Update, Join this Group
https://t.co/gDMmP2dV6x
MCA वालो ने तो #Extend_Due_Date_Immediately कर दिया अब एक महीने के लिए
अब आप भी @Infosys_GSTN@GST_Council@IncomeTaxIndia Revised ITR & GST 9/9C का Date Extend कर दो आज ही, ताकि कल हम भी Happy New Year Enjoy कर सके
Ram Bajaj
8696424223
पोरा...शेवटचं गावाला भेटून जा!
गाव आता मरत चाललं आहे....
गाव कधीही म्हातारं होत नव्हतं.
पिढी दर पिढी ते तरुण होत जायचं पण,
आता गाव कधी नव्हे ते इतकं थकलं आहे.
मरणासन्न बापाला शेवटचे भेटून जा
असा निरोप आला की पोरं वृद्ध बापाला शेवटचे भेटण्यासाठी धावत पळत येतात...
शेवटचे त्याच्याशी बोलण्यासाठी धडपडतात
तसे गावाचे झाले आहे.
मरणासन्न गावाला एकदाचे भेटून जा.
कदाचित तु येण्याआधी गाव मरून गेलं असेल.
आधी गावातून सळसळतं तारुण्य महानगराच्या दिशेने सरकलं.
नंतर गावची शाळा सोडून शिकण्यासाठी खळाळतं बालपण शहराकडे निघालं.
आधी काही घरांना कुलूप लागलं
मग अख्खी एक गल्ली निर्मनुष्य झाली.
उद्या आणखी काही गल्ल्या रिकाम्या होतील.
मग पाहता पाहता अख्खं गाव वृद्धाश्रम झालं असेल.
गिलावा लावलेल्या नि पोतारा मारलेल्या भिंतीची घरे आता उरलीत कुठे?
काँक्रिटच्या निर्मनुष्य गल्ल्या मात्र गावाची शोभा झाल्यात.
आता आलास तर सप्ताहातलं कीर्तन तरी ऐकशील. रात्रीच्या भजनाचा गळा आम्ही केव्हाच घोटला आहे
उद्या तमाशा फासावर लटकलेला दिसेल.
गावाची जत्रा तुझी वाट पाहते तोवर येऊन जा.
अजून तरी जत्रेत कुंभार मडके आणि भोई शेव मुरमुरे विकतोय.
उद्या येशील तेव्हा कदाचित सोयाबीन चिल्ली आणि शेजवान चटणी खाशिल.
गावची नदी अजून तरी पावसाळ्यापुरती तरी वाहते
उद्या येशील तेव्हा सगळ्या गावचा प्लास्टिक कचरा वाहून नेणारी गटार पाहशील.
नदीच्या डोहात जाळे लावून मास धरलं
भुईमुगाच्या शेंगा धुतल्या तो काळ कधीच उलटलाय. आताच आलास तर तुरीच्या ओल्या शेंगां तरी खाशील. अन्यथा मोझांबिकची तूर आणि ऑस्ट्रेलियाचा कापूस आम्हाला उध्वस्त करून गेलेला पाहशील.
पोरा...आताच गावाला भेटून जा कारण अजून तरी शिक्षकाला गुरुजी म्हणणारे नि बापाची मर्जी सांभाळणारी पोरं तुला भेटतील.
शेवटचे येऊन जा सांगतो कारण जर्सी असली तरी गाय आणि आईला माय म्हणणारे गावात थांबलेत....
म्हणून म्हणतो…गावाला भेटायला शेवटचे येऊन जा ! गावचं गावपण मरणाला टेकले आहे.
म्हणून म्हणतो…पोरा गावाला भेटायला शेवटचे येऊन जा ! गावचं गावपण मरणाला टेकल आहे रे
✍️ शिवाजी हळणवर
Due to extension of original ITR due dates, the time window for filing Belated/Revised ITR (due 31/12/2025) has been unfairly reduced.
After 31/12/2025, only Updated ITR is allowed — no refund and additional 25% tax applies.
👉 Request: Kindly extend Belated/Revised ITR due date to 31/01/2026.
@Income Tax India
Due to extension of original ITR due dates, the time window for filing Belated/Revised ITR (due 31/12/2025) has been unfairly reduced.
After 31/12/2025, only Updated ITR is allowed — no refund and additional 25% tax applies.
👉 Request: Kindly extend Belated/Revised ITR due date to 31/01/2026.
@Income Tax India
#ExtendITRDueDate
#BelatedITR
#RevisedITR
#TaxpayerRelief
#ITR2025
RT if you think that it is not possible to complete ROC, Revised ITR , GST 9/9C work due to Portal Non Functing on Due Date and required extension till 31.1.2026 For all
MCA V3 filing upto 31st December is possible...
GSTR-9 & 9C filings upto 31st December are possible...
Belated & Revised ITR filings upto 31st December are possible...
But all of these tasks are NOT POSSIBLE if PORTALS DON'T FUNCTION!! 🤡
Due date extension is a necessity and not a demand right now!
Fix your portals @MCA21India@FinMinIndia so every professional can complete filings at any hour of the day! 🙏🏻
RT for maximum reach
Belated & Revised ITR due dates should be extended to 31st March 2026 (due to flurry of Notices & Intimations in last 7 days)
MCA Waiver for waiver of additional fees of Annual Filings should be extended to 31st March 2026 (due to world-class outage of V3 Portal)
GSTR-9 & GSTR-9C due date should be extended to 31st January 2026 (as professionals may not have time to file considering above challenges and festive season)
Due date to generate UDINs from 20th December should be extended by 15-20 days (till new UDIN Portal stabilizes)
Enough is enough!
Systemic failures cannot be passed on to taxpayers and professionals as compliance defaults.