विचारांची लढाई विचारांनी लढण्याची हिंमत अंगी नसणारे लोक हिंसेचा मार्ग अनुसरतात हा अनुभव आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या भूमीला दिलेला विचार समस्त मानवजातीला नवी प्रकाशवाट दाखविणारा आहे. या वाटेवरुन चालण्याची हिंमत नाही म्हणून त्यांच्या पुतळ्यावर हल्ला करण्यात आला. परंतु हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना हे माहित नाही की, महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचा विचार या देशाच्या कणाकणात रुजलेला आहे.
आजही 'गुलामगिरी' तशीच आहे...
'शेतकऱ्याचा आसूड' आणखी प्रखरतेने ओढावा लागणार...
'सार्वजनिक सत्यधर्म' जागवावा लागणार .
आणि त्यासाठी आम्ही तत्पर आहोत.
जय ज्योती, जय क्रांती !
#mahatmaphule
#telangana
The manufactured hate against Honourable Justice Gawai on social media over the last few days led an advocate to hurl his footwear at the CJI on Supreme Court premises during a hearing. This is not just a moment of shame but a dangerous reflection of deep disregard for constitutional values.
This very disrespectful act of humiliating a person who is the vanguard of our judicial system is unacceptable. This incident insults the very idea of justice and equality that the law of the land stands for.
#Gawai #CJIGawai #SupremeCourt @Neelam_Culture
प्रधानमंत्री जी,
राष्ट्र और सेना आपकी छवि, आपकी राजनीति, आपके PR और प्रचार से बहुत ऊपर है।
यह समझने की विनम्रता रखिए, यह स्वीकार करने की गरिमा रखिए।
आपमें अगर निर्णय लेने की क्षमता नहीं थी, तो सेना और राष्ट्र का स्वाभिमान गिरवी रखने का भी आपको कोई अधिकार नहीं था।
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील अंगणवाडी मदतनीस भरती 2025 प्रथम यादी जाहीर केली नाही...
21 मे रोजी नांदेड जिल्ह्यातील अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.. जवळ जवळ 1040 उमेदवाराची नोंद असताना..
@InfoNanded@nwmcnanded
“रेटिंग नहीं, हक़ चाहिए”
“इंसान हैं हम, ग़ुलाम नहीं”
भारत जोड़ो यात्रा के दौरान जब मैं गिग वर्कर्स से मिला, तो ये शब्द मेरे दिल में उतर गए।
कर्नाटक की कांग्रेस सरकार ने एक ऐतिहासिक कदम उठाया है — एक ऐसा अध्यादेश लाया है जो गिग वर्कर्स को अधिकार, सुरक्षा और सम्मान देता है।
ये वर्कर्स दिन-रात हमारे लिए खाना, ज़रूरी सामान और सेवाएं पहुंचाते हैं — गर्मी, सर्दी और बारिश तक की परवाह नहीं करते। लेकिन अक्सर उन्हें बिना किसी वजह ऐप से हटा दिया जाता है, बीमार होने पर छुट्टी नहीं मिलती, और उनकी मेहनत की कमाई एक गुप्त algorithm से तय होती है।
अब यह अन्याय खत्म होगा।
इस नए कानून से सुनिश्चित होगा:
✅ सामाजिक सुरक्षा
✅ न्यायसंगत कॉन्ट्रैक्ट
✅ वेतन निर्धारण में पारदर्शिता
✅ मनमानी ऐप ब्लॉकिंग का अंत
Technology से तरक्की भी होनी चाहिए और इंसाफ़ भी मिलना चाहिए।
राजस्थान ने शुरुआत की। कर्नाटक ने रास्ता दिखाया। अब तेलंगाना की बारी है।
गिग और प्लेटफ़ॉर्म आधारित काम से नए अवसर बन रहे हैं और कामकाज के रिश्तों में बड़ा बदलाव आ रहा है। इस बदलाव के केंद्र में मज़दूरों के अधिकार होने चाहिए।
यही हमारा विज़न है — और हम इसे हर राज्य और पूरे देश में लेकर जाएंगे।
“Rating nahi, haq chaahiye.”
“Insaan hai hum, ghulaam nahi.”
These powerful words from gig workers stayed with me during the Bharat Jodo Yatra.
Our Congress government in Karnataka has taken a historic step by issuing an ordinance that guarantees rights, dignity, and protection to gig workers.
These workers bring us food, deliver essentials, and drive us safely — in the heat, cold, and rain. Yet too often, they are blocked from their apps without explanation, denied sick leave, and paid according to opaque algorithms.
We are changing that.
Karnataka’s new ordinance ensures:
✅ Social security
✅ Fair contracts
✅ Transparency in algorithmic pay
✅ An end to arbitrary blocking
This is how technology should serve people — driving innovation and justice. Rajasthan showed the way. Karnataka has acted. Telangana is next.
Gig and platform work is creating new opportunities and reshaping work relationships. Workers’ rights must be at the center of this new arrangement.
This is our vision — and we will take it to every state, and to the nation.
आज माझ्या घरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सदिच्छा भेट दिली. परभणी प्रकरणासह महाराष्ट्रातील अनेक सामाजिक विषयांवर यावेळी चर्चा झाली. परभणी प्रकरणात ते कायम माझ्या संपर्कात होते.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सामाजिक आंदोलनाची भूमिका असलेले जमिनीवरील व्यक्तिमत्त्व आहेत. सोबतच भाजपविरोधी रोखठोक आंदोलनाची लाईन घेवून काम करणारे अभ्यासू आणि धाडसी नेते आहेत. आजच्या सदिच्छा भेटीत मी त्त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.
@INCHarshsapkal
@InfoNanded नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस भरती 2025 निवड यादी जाहीर कधी होणार आहे..
नांदेड वाघाळा शहरातील उमेदवाराची.. प्रथम यादी जाहीर करण्यात आली आहे..
तरी आपणास विनंती.. बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती, महानगरपालिका. 🙏🙏
@InfoNanded नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस भरती 2025 निवड यादी कधी जाहीर होणार आहे..
नांदेड आणि वाघाळा शहरातील जवळ जवळ 2000 फॉर्म भरलेल्या उमेदवाराची प्रथम यादी लागली आहे..
बाल विकास प्रकल्पअधिकारी..
पंचायत समिती व महानगरपालिका 🙏🙏
भक्तांनो तुम्ही हा व्हिडीओ पाहू नका. कदाचित या व्हिडीओमुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. आणि जर का चूकून पाहीलाच आणि त्रास झालाच तर मला जबाबदार धरू नका.
ही लिंक आहे.
छत्रपती बाप लेकाचा पराभव केला कुणी?
https://t.co/HD8cvPv9F7
थेटरात जाऊन अश्रू ढाळणाऱ्या आणि घोषणा देणाऱ्या किती लोकांनी जेम्स लेन, राहुल सोलापूरकर आणि भाज्यपाल कोशियारीचा निषेध केलेला होता ?
- आनंद शितोळे
#ज्याची_लाज_त्याचाच_माज#आपल्या_धडावर_आपलेच_डोके