तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर, कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल, त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच...!!
रोड रेजपासून वाचा.
- रस्त्यावर अनोळखी लोकांना Civic Sense शिकवण्याचा प्रयत्न करू नका.
- जिथे शक्य असेल तिथे गर्दी टाळा.
- सार्वजनिक ठिकाणी राजकारणावर चर्चा टाळा.
- चूक झाली तर हात जोडून "सॉरी" म्हणा आणि पुढे निघून जा.
लोक प्रचंड अस्वस्थ, चिडचिडे आणि हिंसक होत चालले आहेत.
अनेक तरुण पाहिले आहेत..
स्वतः - अमेरिकेत H1B वर नोकरी करतात
बायको - भारतात नोकरी करते
बायको अमेरिकेत जात नाही कारण तिथे नोकरी करता येत नाही (H4 visa). बायकांचे attitude
- मी का माझ्या करिअरचा त्याग करू?
- मी काय तिथे जावून मेड होवू का?
परिणाम - अपत्य नाही & विचकटलेला संसार 🥴
@MeGajananKale काळे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो हे साध राजकारण नाही आहे..
दिपके कधी तुमचा नव्हता आणि होणार नाही.
USA ची Involvemnet जगाला दिसतेय.
भविष्यात नेता बनायचं असेल तर सावध ट्विट करा..
Social media मध्ये लिहिलेल्या गोष्टी पुसता येत नाहीत..
जय महाराष्ट्र🙏
कारण जेंझी पिढीने कधी कारगिल बघितले नाही किंवा त्याने 26/11 चा मुंबईवर झालेला हल्ला बघितला नाही किंवा काँग्रेसच्या काळात बाहुलीला किंवा बागेत असलेल्या कोणत्याही खेळण्याला हात लावला तर बॉम्बस्फोट होऊ शकतो अशी भीती त्यांनी कधीच बघितलेले नाही, त्यामुळे बाप दाखव आणि श्राद्ध कर अशा फालतू कल्पना त्यांना सुचवू शकतात...
जाने कधी काँग्रेस काळातील भारत बघितलेलाच नाहीये त्यांना भाजपा काळा मधील चुका खूप मोठ्या वाटू शकतात. आणि त्या मागील कारण पूर्ण अनुभव नसणे हा आहे.
ज्यांनी तो काळ देखील अनुभवलेला आहे व आजचा काळ देखील अनुभवलेला आहे त्यांचे पेक्षा खूप जास्त आहे.
Indians have made a major contribution to America's technological prowess. Yet, a big part of America no longer wants us.
Indians who are on a visa in the US face the painful prospect of uprooting the life you have built with hard work.
Let this be the birth pains of a bold new future.
Come back, let's build India 🙏
गुजराथी मुलगा शिकतो किंवा शिकत नाही .
वयात आला की Trader बनतो .
Diamond मार्केट , Stock मार्केट , कपडा मार्केट ....
पडेल ते काम करायची तयारी .
Zero Confusion !
अडाणी अंबानी जिंदाबाद !
हा शा फु आं चा गुजरात आहे अशी भंपक बाजी नाही .
उद्योगपतींचं महत्व गुजरात जाणतो .
केनिया , आफ्रिका , इंग्लंड सर्व बाजारपेठेत आपला ठसा .
परत शून्य माज .
वेळ पडली तेव्हां हातात शस्त्र देखील घेतले आणी वापरले देखील .
फक्त घोषणाबाजी नाही .
2002 नंतर एक ही दंगल नाही .
निवडणूकांमध्ये भाजप ला निवडून देणे हा सोपस्कार .
फालतू राजकारणात अडकत नाहीत .
ज्या दिवशी मराठी माणूस हा किर्लोस्करांचा महाराष्ट्र आहे , असे म्हणेल तेव्हां
आपण बेकारीवर मात करू .
तो पर्यँत MPSC ची रडकथा !
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
यशाअपयश याचं जे गणित MPSC/UPSC मधे असतं तसचं स्टार्टअप्स मधेही असतं!
स्टार्टअप्स युनिकॉर्नच्या चर्चेत इतर प्रयत्न करणारे, अपयशी लोक दुर्लक्षित, कालबाह्य होतात!
कितीतरी उत्तमोत्तम कल्पना या फक्त निग्लेट केल्याने गतप्राण होत आहेत, पण याचे कोणालाच सोयरसुतक नाही!
#BusinessDots