Bhagat Singh. What a guy he was. He read Charls Darwin's theories, Lenin's books, started fighting aginst imperialism when he was not even 20 year old. Stunned.
#MaturityLevel 🙏🙏🙏
@MandarSawant184 I think Congress will be in alliance with UBT. And MNS will get seats from UBT quota. Eg. Lets say UBT gets 100 seats in alliance with Congress, MNS will get 15-20 out of 100 that UBT has got.
@kunalpurohit जाऊद्या सर, 2 दिवसाप��र्वीच मित्रांसोबत हेच बोलत होतो.कुंभमेळ्याला विरोध नाही पण दुष्काळाच्या परिस्तिथी इतक्या मोठ्या स्केलवर करण्याऐवजी साधेपणाने केला तर चांगले होईल.यावर शेतकरी दरवर्षीच आत्महत्या करतात,कुंभ साधेपणाने केल्याने काय होईल असा प्रतिप्रश्न आला.
@fornaxAR@shriramchavan25@Dev_Fadnavis@Shivendraraje11 देशात बोटावर मोजण्याइतकेच नेते असतील ज्यांनी राजकारणात पैसा कमावला नाही आणि बोटावर मोजण्या इतकेच नेते असतील ज्यांना भ्रष्टाचाराच्या केस मध्ये शिक्षा झाली असेल (तेही नसतील कदाचित).
@fornaxAR@Dev_Fadnavis@Shivendraraje11 पवार साहेबांनी ज्या जातींना ओबीसी मध्ये आणले त्याच जाती त्या��ना विरोध करतात आणि ज्या मराठ्यांना आरक्षण दिले नाही ते मराठे समर्थन करतात.
@iamankitpande Interest rate on FD will not increase in future so todays 1 lakh may not have same value in coming years but rent will keep on increasing + real estate always appreciates over the period of time. So considering returns 5-7 years down the line Flat Dadar is better.