#HC_EWS_Case निकाली काढण्यासाठी विशेष चिफ जस्टिस यांचे बेंच आले असून सरकारने अर्जंट मॅटर म्हणून याची नोंद करून प्रकरण १७ जानेवारी रोजी निकाली निघेल यासाठी प्रयत्न करावे व रख��लेल्या भरती मधील उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती
@prajaktdada
@CMOMaharashtra
@AshokChavanINC
Hopefully both Rahul and Saha will recover in time to complete the options available. Ideally, India would like to play Pant at 6, Jadeja & Ashwin at 7/8 and three quicks. Else, Shardul competes with Ashwin for no 8.
कोव्हीड रुग्णांना दवाखान्यात जोपर्यंत oxygen bed मिळत नाही, तोपर्यंत oxygen concentrator मशीन मार्फत रुग्णांना oxigen पूरवठा केला जाईल..8329547183
ठिकाण:- मिनी मार्केट, लातूर
सेवा मोफ़त असेल, नातेवाईकांनी हॉस्पिटल चा शोध घेई पर्यंत oxygen पूरवठा के��ा जाइल..
ThanksRadheTstoll
शिवपूजे हाॅस्पिटल येथे मोफत लसीकरण केंद्र सुरु!
लातूर महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी मोफत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बैठकीमध्ये खाजगी रुग्णालयांनी मोफत लसीकरण केंद्र सुरू करावे असे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत अनेक
औसा येथील कोव्हीड केअर सेंटर पदोन्नत करून डेडिकेटेड हाॅस्पीटल करावे आणि लातूर येथे संपूर्ण जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी १००० बे��्सचे जंबो कोव्हीड हाॅस्पीटल उभारावे यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून मी माझ्या आमदार निधीतून औसा येथील
1/3