@NitinRaut_INC साहेब,
महावितरण मध्ये पदविकाधारक अभियंता विद्युत 06/2019 मध्ये आम्ही 166 विद्यार्थी प्रतीक्षा यादी मध्ये आहोत. महावितरण मध्ये असणाऱ्या रिक्त पदे बघता आम्हाला संधी देण्यात यावी आम्ही देखील वाट बघतो आहोत साहेब. रिक्त पदे असताना देखील1 वर्ष झाला अजून आम्ही प्रतीक्षा च करतोय ....
ऊर्जा विभागाती Feb २०१९ नंतरची महावितरण कनिष्ठ अभियंता / उपकेंद्र सहाय्यक / महानिर्मिती तंत्रज्ञ 3 भरती मध्ये SEBC निवड झालेल्या उमेदवारांना ही मेरिट नुसार EWS मधून नियुक्त्या द्या.
उरलेलं उमेदवारांना साठी अधिसंख्य पद निर्माण करा
@AshokChavanINC@NitinRaut_INC@CMOMaharashtra
@KrushnaBhoyar1@AeMseb@NitinRaut_INC अलीकडे महावितरणमधे रिक्त पदे आहेत आणि दुसरी कडे मुले प्रतीक्षा यादीमधे प्रतीक्षा करत आहेत... साहेब कनिष्ठ अभियंता 2019 च्या भरती मधील 166 उमेदवारांच्या वतीने मे आपणास विनंती करतो की आपण या साठी सहकार्य करावे व कनिष्ठ अभियंत्यांची जी पदे महावितरण मधे रिक्त आहेत त्या जागा भराव्यात.
@Bhavesh2697@KrushnaBhoyar1@AeMseb@NitinRaut_INC अलीकडे महावितरणमधे रिक्त पदे आहेत आणि दुसरी कडे मुले प्रतीक्षा यादीमधे प्रतीक्षा करत आहेत... साहेब कनिष्ठ अभियंता 2019 च्या भरती मधील 166 उमेदवारांच्या वतीने मे आपणास विनंती करतो की आपण या साठी सहकार्य करावे व कनिष्ठ अभियंत्यांची जी पदे महावितरण मधे रिक्त आहेत त्या जागा भराव्यात.
@Bhavesh2697@KrushnaBhoyar1@AeMseb@NitinRaut_INC अलीकडे महावितरणमधे रिक्त पदे आहेत आणि दुसरी कडे मुले प्रतीक्षा यादीमधे प्रतीक्षा करत आहेत... साहेब कनिष्ठ अभियंता 2019 च्या भरती मधील 166 उमेदवारांच्या वतीने मे आपणास विनंती करतो की आपण या साठी सहकार्य करावे व कनिष्ठ अभियंत्यांची जी पदे महावितरण मधे रिक्त आहेत त्या जागा भराव्यात.
धन्यवाद @NitinRaut_INC साहेब 💐 कनिष्ठ अभियंता 6/2019 साठी. या निर्णयाची वाट प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी पण बघतच होते कारण निवड यादीतील बरेच जण इतर ठिकाणी नियुक्ती झाल्याने जागा रिकाम्या आहेत. म्हणुन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना सुद्धा लवकर नियुक्ती देण्यात यावी ही विनंती.
आमची पन दिवाळी गोड करा साहेब
महावितरण मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणुन निवड होउन गेली १० महिन्यापासुन आमची नियुक्ति बाकी आहे.
@AjitPawarSpeaks साहेबाना भेटुन एक महीना झाला तरीही नियुक्ती भेटली नाही.
#कनिष्ठ_अभियंता_नियुक्ती
गेली 9 महिने झाली फक्त आश्वासनच देत आले आहेत @NitinRaut_INC साहेब..😢
विद्यार्थ्यांना दिलेला एकही शब्द आत्तापर्यंत तरी खरा करून दाखवता आला नाही साहेबांना ही शोकांतिका आहे. मग तो शब्द 7500 प्रलंबित भरतीचा असो वा 8500 नवीन भरतीचा, विद्यार्थ्यांना फक्त आश्वासनच मिळत आला आहे..😣
@cbawankule@narendramodi दिवाळी तेव्हाच साजरी होईल ना साहेब, जेव्हा हाताला काम असेल आणि खर्च करायला पैसा.
इथे दोन्ही नाही पर्याय फक्त एकच सोडलं आहे प्रशासनाने, बेरोजगारांची आत्महत्या!
माननीय नितीन जी राऊत, आज सायंकाळी ठरलेल्या वर्षा बंगल्यावरील मुख्यमंत्र्याच्या भेटीत आपण आमच्या नियुक्त्या बद्दल बोलण करावे ही विनंती.
शक्य तेवढ्या लवकर, आम्हाला नियुक्त्या मिळून द्याव्यात!
आता दिवस काढणे कठीण आहे.
MSEDCL_ADVT327JE
@NitinRaut_INC@MSEDCL@CMOMaharashtra