केंद्रीय सेवा में SC,ST,OBC के बैकलॉग रिक्त पद:
● रेलवे विभाग -17,769
● रक्षा विभाग- 8,594
● राजस्व विभाग - 8,899
● वित्त विभाग- 3,055
●डाक विभाग -2,337
● परमाणु ऊर्जा विभाग -857
● शहरी आवास विभाग -555
● कुल रिक्त पद- 42,066
#SC_ST_OBC_खाली_पद_भरो
@ShrirangAdv धन्यवाद सर आपण करत असलेल्या मार्गदर्शनाने संपूर्ण भर्ती प्रक्रियेत अधिक स्पष्टता येईल व प्रतीक्षा यादीतील SC ST OBC SBC VJ NT विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडण्यासाठी मदत होईल.
बेरोजगारांच्या रखडलेल्या भरती प्रक्रिया मार्गी लावण्याचे जे काम आपण हाती घेतले आहे त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब व आबासाहेब पाटील यांचे खूप खूप आभार
@mieknathshinde@Dev_Fadnavis@abasaheb_patil
महावितरण कनिष्ठअभियंता DET 2019 WaitList Candidate
हजारो विद्यार्थ्यांचे न सुटणारे प्रश्न आज एका एका दिवसात सुटत आहे त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र चे लाडके मुख्यमंत्री श्री @mieknathshinde साहेब , उपमुख्यमंत्री श्री.@Dev_Fadnavis साहेब हे आहेत, सरकार येताच बेरोजगारांना नोकरी दिल्या बद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि
विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान श्री @abasaheb_patil यांचे मनःपूर्वक आभार🙏🏻
दसऱ्याच्या आपणास आम्हा गरीब बेरोजगार विद्यार्थ्यां कडून हार्दिक शुभेच्छा व आपला दसरा मेळावा यशस्वी होवी ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏🏻
From:- महावितरण कनिष्ठ अभियंता (DET) प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी (166)
@KrushnaBhoyar1 आम्हीच काय गुन्हा केला आहे काय माहीत....#DET 06/2019 Waiting List (प्रतीक्षा यादी) महावितरण ने आमचा विचार केला पाहिजे... 166 उमेदवार अपेक्षा लावून प्रतीक्षा करत आहेत..,
@KrushnaBhoyar1 आम्हीच काय गुन्हा केला आहे काय माहीत....#DET 06/2019 Waiting List (प्रतीक्षा यादी) महावितरण ने आमचा विचार केला पाहिजे... 166 उमेदवार अपेक्षा लावून प्रतीक्षा करत आहेत.., #स्वप्नमहावितरण
@ChokhandeManoj@Dev_Fadnavis जा. क्रमांक 06/2019
पदसंख्या 327
एकूण रुजू 222
भरतीतील एकूण रिक्त पदे 134
Ews प्रवर्ग पदे 29
Sebc प्रवर्ग पदे 43
इतर प्रवर्गातील रुजू न झालेल्यांची संख्या 62 ज्यावर प्रतीक्षा यादी कार्यान्वित व्हायला हवी.
पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर होण्याचीच वाट महावितर करत आहे की काय?@MSEDCL
मा. मंत्री महोदय #mseb advt no 06/19 DET ला 2.5 वर्ष्या च्या वर झाले, तरी waiting list operate नाही झाली। धिर तरी किती वर्षे ठेवावं काहीच समजत नाही, मनात वाईट विचार येत राहतात। आता आपलीच सरकार आहे कृपया आपण यात लक्ष्य द्यावं, अन आम्हाला job द्यावं हीच अपेक्षा@Dev_Fadnavis