We are wait listed candidates of MSEDCL ad 06/2019 DET. We are unemployed and belong to poor families. Give us a chance to serve MSEDCL by operating wait list.
@prajaktdada तुमची फक्त एक भेट घेण्यासाठी गरीब पोर महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून कशे तरी प्रवास करत येतात साहेब.. तुम्हाला या पोरांची ही धडपड केव्हा समजेल...कृपया लवकरात लवकर ०६/२०१९ ची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करून आम्हला न्याय द्या..
#Operate_JE_06_2019_WaitList_MSEDCL
@prajaktdada Please please please sir.......... Excluding SEBC and EWS please operate waiting list of JE adv no.06/2019 MSEDCL.... Please sir please... Exclude all castes sir but OBC SC ST NT VJ this castes are in trouble because of that court matter... Clear all these castes waiting please
@prajaktdada साहेब मराठा आरक्षण रद्द झाल्यापासून महाराष्ट्रातील सर्व परीक्षांचे(MPSC) ने निकाल Revise करण्यात आले पण महावितरण जा क्रं 6/2019 ज्युनिअर इंजिनिर च्या भरतीमध्ये अजून कुठलाही बदल करण्यात आला नाही @NitinRaut_INC@TanpureSonali@supriya_sule
@NitinRaut_INC@MSEDCL Operate JE 06/2019 Waiting list of MSEDCL... please sir... 2 years already zhale ahet sir... Ata amchyane sayyam thevla jaat nahi... Court case cha nikal lava kivva kasi pn aso waiting clear kara...#operate_MSEDCL_JE_Wait_List
@TanpureSonali ताई आमची smile आणि जीवनाचे सर्व वाटोळे करून टाकल यांचेकडे पण लक्ष असू ध्या मागील 2 वर्षे पासून ऊर्जा मंत्री ने महावितरण जा क्रं 6/2019 ज्युनिअर इंजिनिर च्या भरतीचा अजून निकाल लावला नाही
JE साहेब तुम्ही विद्युत सहहायक ची wait list लावली पण त्याच वर्षी घेतलेली जा क्रं ६/२०१९ junior Engineer ची Wait list कधी लावणार आम्ही आत्महत्या करू का साहेब तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहात आम्ही पण Dr बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहोत आमचं हक्कांच घेतले शिवाय राहणार नाही
@NitinRaut_INC महावितरण कनिष्ठ अभियंता प्रतीक्षा यादी 2 वर्ष झाले पण अजून ऑपरेट झाली नाहीं, तरी आपण पाठपुरावा करून न्याय द्यावा, आपल्या कडून अपेक्षा आहेत ,
#MSEDCL_JE2019_WAITINGLIST