@ShrirangAdv सन्मानीय सर
माझ्या विहीर जवळ विहीर खोदत आहे शेजारील शेतकरी तर असा कुठला तरी GR आहे का जेणेकरून तो शेतकरी माझ्या विहीर जवळ त्याची विहीर खोदनार नाही
कृपया करून मार्गदर्शन करावे व आपला CONTACT नंबर द्यावा
साहेब @NitinRaut_INC@prajaktdada मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महावितरण मधील भर्ती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी. कनिष्ठ अभियंता 6 2019 प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना गैरहजर कागदपत्र पडताळणी बाद विद्यार्थ्यांच्या जागी नियुक्ति मिळावी.
#Operate_JE_06_2019_WaitList_MSEDCL
आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे.त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा. @OfficeofUT@CMOMaharashtra
@NitinRaut_INC@MSEDCL@INCMaharashtra साहेब महावितरण जा क्रं 6/2019 ज्युनिअर इंजिनिर च्या भरतीला कधी पर्यंत मुहूर्त काढणार साहेब 3 वर्ष झाली अजून ही भरती ��ोर्टात पेंडिंग आहे जरा या भरती वर लक्ष द्या साहेब
साहेब @NitinRaut_INC@prajaktdada महावितरण कनिष्ठ अभियंता 6 2019 पूर्ण भर्ती स्थगिती नाही आम्ही 166 विद्यार्थी प्रतीक्षा यादीतील आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना नियुक्ति मिळावी. #mpsc व उपकेंद्र सहायक प्रमाणे आम्हाला नियुक्ती मिळावी.
#Operate_JE_06_2019_WaitList_MSEDCL
@prajaktdada दादा आमचा निर्णय कधी घेणार जा क्रं ६/२०१९ ज्युनिअर इंजिनिर ची Wait list कधी operate करणार
SEBC & EWS प्रवर्ग सोडून बाकीच्यांना जॉइनिंग ध्या साहेब
२२ फेब्रुवारी २०२२ रोजी असलेल्या मा.उच्च न्यायालय (मुंबई) मधील केस क्र.२२७०/२०२१ च्या सुनावणी मध्ये लक्ष्य घालून मराठा मुलांना हक्काचं EWS आरक्षण मिळवून द्यावं.SEBC गेलं आत्ता हक्काचं EWS तरी नका घालवू मराठा विद्यार्थ्यांचा व समाजाचा अंत पाहू नका
@YuvrajSambhaji@AshokChavanINC
उद्या दिनांक 18 फेब 2022 ews case तारीख लागली असून महावितरण , MPSC या मधील EWS उमेदवार अडकले आहे,तरी ही केस निकाली काढवी त्या ��ंतर उर्वरित याद्या प्रसिद्ध कराव्या अन्यथा मराठा (EWS) मेरिट मधील ��मेदवार आत्मदहन करतील केस साठी प्राधान्य द्यावे ही विनंती @prajaktdada @AshokChavanINC
@bb_thorat साहेब आपले मंत्री @NitinRaut_INC यांचं महावितरण भरती प्रक्रियेकडे लक्ष नाही आहे , 2-3 वर्ष झाले अजून भरत�� पूर्ण होत नाही , तरी आपण यात लक्ष घालून आपल्या सहकारी मंत्री महोदयांना मार्गदर्शन करावे🙏 कळकळीची विनंती .
#महावितरण_कनिष्ठ_अभियंता_प्रतिक्षयादी_2019
@NitinRaut_INC@MSEDCL वा ! ८७ मार्क्स वाला ews हा select against open list मध्येअपेक्षित आहे त्याला डावलून ८० मार्क्स वाला ओपन कॅटेगरी मध्ये सिलेक्ट कसा केला?
ज्या #hc_ews_case चा आधीन राहून ��रत आहात ती केस निकाली काढा अन हा घोळ बंद करा साहेब
नाहीतर मेरिट नुसार न्याय दया
केस निकाली काढा
@MeritUnity
@NitinRaut_INC@MSEDCL साहेब @NitinRaut_INC आपण विद्युत सहाय्यक पदासाठी प्रतीक्षा यादी ई. डब्ल्यू.एस. प्रवर्ग वगळून लावला
आम्ही 166 विद्यार्थी महावितरण कनिष्ट अभियंता 6 2019 प्रतीक्षा यादीतील आहोत आम्ही कुठला गुन्हा केला साहेब आम्ही सामूहिक आत्महत्या करू.
@NitinRaut_INC@MSEDCL साहेब job ची गरज JE waiting list candidates ला पण आहे, आमच्या साठी कधी प्रयत्न करता। नुसतं आत्महत्या ची वेळ नका आणू। आमची पण विनंती ऐका, आम्ही खूप चक्कर मारल्या विद्युत सहाय्यक विध्यार्थ्यांन सोबत।
#Operate_JE_06_2019_WaitList_MSEDCL
आम्ही 166 विद्यार्थी आहोत आम्ही कुठला गुन्हा केला साहेब
महावितरण डिप्लोमा ट्रेनी कनिष्ट अभियंता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी
@prajaktdada@NitinRaut_INC
साहेब @prajaktdada@NitinRaut_INC
विद्युत सहायक प्रतीक्षा यादी बदल निर्णय ews सोडून लिस्ट लागलंय
आम्ही 166 विद्यार्थी महा���ितरण कनिष्ट अभियंता प्रतीक्षा यादी तील ews सोडून आम्हाला नियुक्ती द्या आम्हाला नियुक्ती मिळावी नाहीतर आम्ही आत्महत्या करू.