@mpsc_office संयुक्त गट क आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे
गेल्या 4 दिवस पासून आयोगाची साईट वर Problem चालू आहे
कधी आपली Information गायब होतं आहे तर कभी फॉर्म भरण्यास अपात्र दाखवत आहे कधी प्रोफाइल भरा म्हणत आहे
नेमका हा गोंधळ कधी दुरुस्त होईल
आयोगाने फॉर्म भरण्याची मुदत वाढवावी
#mpsc
We are dealing with the of server conjunction while applying for the post of 'class c' . Please do the needful & extend the application date. @mpsc_office@Mpsc_Andolan@mpscexams
अभिनंदन टोपे साहेब.
पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव जाणवल्या बद्दल.
फार्म भरतांना तर नागपुर परीक्षा केंद्र निवडला असतांना - सकाळच्या सत्राचा ठाणे & दुपारच्या सत्राचा वासिम परीक्षा केंद्र दिल्याबद्दल.
#arogyabhartधिक्कार असो या सरकारचा.@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@NANA_PATOLE
आपण महावितरण प्रकाशगड,मुंबई येथे केलेल्या आंदोलनामुळे उपकेंद्र सहाय्यक पाठोपाठ,कनिष्ठ अभियंताचेही नियुक्ती पत्रक वाटप सुरू.
या आंदोलनामुळे जवळपास 2327 विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान होणारं आहे.
विद्युत सहाय्यकच्या नियुक्त्यांसाठी आपला लढा सुरूच राहणारं.
महावितरणच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे यावेळीही आजच्या आज नियुक्ती देऊ असा खोटं आश्वासन देऊन सर्व कनिष्ठ अभियंताची फसवणूक केली आहे. वेळ मारून न्यायाची सवय यांना लागली आहे. @PrakashSShendge साहेब नियुक्ती मिळेपर्यंत पाठपुरावा करावा ही आपणांस सर्व अभियंता कडून कळकळीची विनंती आहे..🙏
ओबीसी नेते प्रकाश(आण्णा)शेंडगे यांच्या लढ्याला यश,उपकेंद्र सहाय्यक पदाचे नियुक्ती पत्र वाटप सुरू.
महावितरणने दिलेला शब्द पाळावा व कनिष्ठ अभियंता आणि विद्युत सहाय्यक पदाच्या नियुक्त्या लवकरात लवकर द्याव्या अन्यथा रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल.
@MSEDCL
गरीब,कष्टकरी आणि मागासवर्गीय मुलांचे कुटुंब सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असते.११ महिन्यापासुन नियुक्त्या रखडल्या मुळे आर्थिक आणि मानसिक परिस्थिती खालावली आहे. आता नियुक्तया तरी घेऊ अन्यथा प्रयत्न करीत असताना प्राण गेले तरी बेहत्तर!! @NitinRaut_INC@prajaktdada@VijayWadettiwar