लाडकी बहीणनंतर आता ‘लाडका शिक्षक’ योजना! 😏
महायुतीच्या शिंदे सेना–BJP उमेदवारांकडून शिक्षक मतदारांना प्रत्येकी ₹3,000 आणि पैठणी साडीचे वाटप सुरू असल्याचे समोर येत आहे. मतांसाठी पैशांचा आणि भेटवस्तूंचा वापर होत असेल, तर ही लोकशाही आहे की मतदारांची उघड खरेदी?
#ElectionCommission
@Tarkwaadi BJP नी शाळा शिकायची झंज्जट च खतम करून टाकली लाखो शाळा बंद करून 😂
बाकी
PM 4 class fail
Home minister criminal
CM 7class fail bihar
.
.
.
तुम मुझे खून दो.... 😁😂
@RamdasAthawale@Fulerabhawi2 आठवले साहेब अशी एक वेळ होती जेव्हा तुम्ही एक योद्धा होते विद्रोही होते
पण आता तुमची कीव येते तुम्ही ही गुलाम झाले आहात
जय भीम म्हणायचा आधी स्वतः च्या आत एक दा डोकावून पहा