@yadujavalkar गज्या ला अकलेचा भाग शून्य आहे गांजा आणि योगा याचा काय संबंध आहे का... बरं स्वतः नशा केली म्हणजे दुसरे पण करत असतील ह्या मानसिकतेचे हे भिकारचोट गज्या सारखे लोक
मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना महाराष्ट्र पेटवायचा आहे का?
जे लोक मोदी भाजपावर आरोप करतायेत त्यांच्याच सोबत तुमचे संबंध निघतायेत... त्यांच्याच तुम्ही भेटी गाठी घेत आहात
एकीकडे मोदींची दाढी कुरवाळायची व राज्यात त्याच NDA ची ठासायची .. हाच कार्यक्रम चालू आहे शिंदेंचा !! 🎯