भूषण समाजाचे अध्यक्ष आदरणीय @Bhushan71068 यांचे माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांनी खुप प्रेमाने आपल्या कार्यालय स्वागत केले🔥
आणि
आखिल भारतीय भूषण समाजाने भारताच्या विकासासाठी सरकारला मार्गदर्शन करावे अशी विनंती केली 🙏🤝🤝
#भूषण_समाज 🔥
काल शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्यानंतर लगेच भूषण समाजाचे अध्यक्ष आदरणीय @Bhushan71068 अध्यक्षण पंतप्रधानांनी बोलून आदरातिथ्य केलं पुढचे सामाजिक शिक्षण मंत्री तुमच्याशिवाय दुसरं नाही हे आश्वासन अध्यक्षांना दिल
@fulerabhawi@Fulerabhawi1@Fulerabhawi2@Fuleraabhavi
जाहीर आवाहन-
ज्या मुला-मुलींनी आंदोलनात भाग घेतला, त्यांनी आपले व्हिडिओ, फोटो, परिचय पाठवावा. मी माझ्या Social Media वर upload करीन.
माझा whatsapp no. 9833130720
भूषण समाजाचे संस्थापक सदस्य, कायदेशीर आधारस्तंभ आणि प्रत्येक वादात घटनेला धरून नियम पाळणारे , समाजापेक्षा राजकारण, आणि राजकारणापेक्षा गटबाजी अधिक न वाढू देण्यासाठी सदैव तत्पर . अँड. पाटील भूषण ZD यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! 🎉🥳
शुभेच्छुक – समस्त भूषण समाज.
आताच भूषण समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष @Bhushan71068 यांच्या नेतृत्वात पूर्ण समाजाची बैठक पार पडली
त्यात त्यांनी @OfficeofUT यांना आपला छोटा भाऊ म्हणून त्यांचा राहिलेला पक्ष
हा आमच्या भूषण समाजात विलीन करावा अशी विनंती केली
बैठकीला उपाध्यक्ष @fulerabhawi@Fuleraabhavi@Fulerabhawi1