महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलन सुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis@vishwasvpathak @CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
आमदार महेंद्र दळवी, यांनी सहाय्यक अभियंता, महावितरण यांना जीवे मारण्याची धमकी दिली, याकरीता SEA तर्फे जाहीर निषेध. मा. उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री यांनी या घटनेची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा सहाय्यक अभियंता यांच्या जीवाला धोका झाल्यास, जबाबदारी शासनाची राहील.
@CMDMSEDCL

@Dev_Fadnavis

@CMOMaharashtra
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
धाराशिव जिल्ह्यात वाशी येथे महावितरणचे उप कार्य.अभियंता श्री. हिंगमिरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा SEA तर्फे जाहीर निषेध. आरोपींवर सक्त कारवाई करण्यासाठी मा. उर्जा मंत्री यांनी तातडीने पावलं उचलायला हवीत.
@myogiadityanath@CMOfficeUP
"Give justice to UP Power Employees, don't privatise power sector." Subordinate Engineers Association of Maharashtra strongly protest the arrest warrant of leaders fighting for justice through democratic way".
वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने खाजगीकरण आदानी समांतर परवान्यास विरोधात दिलेल्या विषयावर शासनाने ताबडतोब बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर दि०४ जानेवारी २३ पासून संपूर्ण कामगार ७२ तासांच्या संपावर जाणार
@VijaySinghal72@GS_SEA1092@SanjayK90392029
वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने खाजगीकरण आदानी समांतर परवान्यास विरोधात दिलेल्या विषयावर शासनाने ताबडतोब बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर दि०४ जानेवारी २३ पासून संपूर्ण कामगार ७२ तासांच्या संपावर जाणार
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@mieknathshinde@Devendra_Office@AjitPawarSpeaks@iambadasdanve
महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील नवी मुंबई ठाणे उरण पनवेल चा परिसर अदानी इलेक्ट्रिक कंपनीला देण्यास महाराष्ट्रातील वीज कर्मचारी अधिकाऱ्यांचा ठाम विरोध.महाराष्ट्र शासनाने याचा पुनर्विचार करावा.
@AmitShah@RajKSinghIndia@CM_Puducherry@LGov_Puducherry
We strongly support Puducheri power employees strike against privatization.Demand immediate withdrawal of RFC documents. Shall be forced to start nationwide movement against any victimization.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMDMSEDCL गोंदियाचे आ.विनोद आग्रवाल यांनी महावितरण अभियंता राजेश कंगाले वीज वसुली करत असताना यांना शिविगाळ व मारहाण केल्याबद्दल तीव्र निषेध.आरोपी आमदाराना अटक करुन राज्य शासनाने कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे,अन्यथा वीज वसुली राज्यभर बंद करण्यात येईल
@NitinRaut_INC@prajaktdada@Dwalsepatil@CMDMSEDCL
आदरणीय सर,
आज महावितरणची वीज बिल वसुली करत असताना मालवण जि.सिंधुदुर्ग येथे एक ग्राहकाची वीज तोडली असता त्याने आमची अभियंता कु प्राजक्ता पाटील हिस शिवराळ भाषेत जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्या नराधमावर ताबडतोब कारवाई करावी.