जुनी पेंशन योजना सुरू व्हावी, खाजगीकरण बंद व्हावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन व NMOPS संघटनेच्यावतीने निघालेल्या 'NPS-निजीकरण भारत छोडो यात्रेस' महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीतर्फे खूप खूप शुभेच्छा.
#ops4maharashtra
जुनी पेन्शन संघटनेचे पंढरपूर अध्यक्ष रियाज मुलाणी व दक्षिण सोलापूर अध्यक्ष दीपक वडवेराव यांची भेट श्री राहुल गांधी या समवेत जुनी पेन्शन संदर्भात बातचीत
#हिमाचलहलचल#OPSvNPS का मुद्दा पहाड़ ���र परवान चढ रहा है! अपने शासित राजस्थान और छत्तीसगढ़ में #कॉंग्रेस ओल्ड पेंशन स्कीम (#ops) लागू कर चुकी है और वो अब #HimachalPradeshElections में इस मुद्दे पर #बीजेपी को लगातार घेर रही है! कुछ स्थानीय अखबारों की सुर्ख़ियां देखिये ज़रा।
आमदार,खासदार,मंत्र्यांना पेंशन ची संविधानिक तरतूद नसतांना देखील विनाअट भरमसाठ पगार आणि अजीवन जुनी पेंशन दिली जाते.सरकारी कर्मचारी यांना पेंशन चा संविधानिक अधिकार असतांना सुध्दा जुनी पेंशन पासून वंचित ठेवले जात आहे.
हा कुठला न्याय?🏴
#OPS4Maharashtra@mieknathshinde@MarathiDivya