मीही सोलापूरचा आहे आणि हिच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो...
असली घाणेरडी विचारसरणी ल आम्हा सोलापूरकरणी निवडून दिलं...
ते ४०० पार होणार म्हणून आमच्यासारखे घराबाहेर पडलेच नाही....आणि ही निवडून आली...
हिचा हा व्हिडिओ पाकिस्तानी बातम्यात झळकणार ...मार्क माय वर्ड्स माय फिरेंड्स...
😌😌
हाच तो उबाठा खासदार ज्याने वक्फच्या मनमानीला, लॅन्ड जिहादला पाठिंबा दिला आहे. ज्या वक्फने हिंदू शेतकऱ्यांच्या आपल्या देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या त्या वक्फ बोर्डाच्या सुधारणा बिलाच्या विरोधात याने मतदान केलं.
रितेश देशमुख म्हणाला होता..
आमच्या धर्माचं आम्ही पाहून घेऊ...
आता हा धार्मिक च मॅटर आहे..
त्यामुळे ही जमीन जी waqf बोर्ड बळकवणार आहे..
तेवढीच जमीन रितेश देशमुख आपल्या जमिनीतून शेतकऱ्यांना परत देणार आहे..
बाकी रोजगार शेतमाल ल भाव देवेंद्र जी देतील...
@zee24taasnews उबाठा पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्या. कसल्या बांग्लादेशच्या गप्पा मारता? मूळ मुद्यापासून दूर पळताय त्यामुळे तुमचे समर्थकही नाराज आहेत. CAA ला विरोध तुमचाच असतो. हायपोक्रिसी की भी सीमा होती है.