Dear Ganpati Bappa,
I pray that you punish those who deface and destroy our beautiful city in your name.
Your name should bring people together, not be an excuse to cover Mumbai in banners, posters and political faces.
Mumbai deserves better. 🙏🏽
@AshwiniBhide@mybmc dee@CMOMaharashtra @PiyushGoyal These are permanent Hawkers outside Borivali West railway station.... Kindly remove the concerned officers for not doing their jobs Hopefully we will get the results.....
@AshwiniBhide@mybmc@CMOMaharashtra@PiyushGoyal These are permanent Hawkers outside Borivali West railway station.... Kindly remove the concerned officers for not doing their jobs Hopefully we will get the results.....
@MumbaiPolice@MTPHereToHelp@mybmc@mid_day After the opening of the new BKC–WEH link on Aug 13, the stretch between Diamond Bourse & NABARD has become a nightmare, with severe traffic chaos. Plz ensure traffic on the left side is kept moving uninterrupted to ease congestion.
पदपथ अडथळामुक्त करून पादचाऱ्यांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीची महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज सकाळी सुमारे तीन तासांहून अधिक वेळ मुंबई शहर विभागात ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
🔹‘डी’,विभागातील नाना चौक, ग्रँट रोड रेल्वे स्थानक, नौशीर भरुचा छेद गल्ली, शंकरशेट मार्ग (भाजी गल्ली), ताडदेव मार्ग; ‘ई’ विभागातील डॉ. आनंदराव नायर मार्ग, बा. य. ल. नायर रुग्णालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, नाथ पै मार्ग, संत सावता मार्ग; ‘बी’ विभागातील लोकमान्य टिळक मार्ग, सिंदूर पूल परिसर, जुना बंगालीपुरा गल्ली, रघुनाथ महाराज स्ट्रीट, काझी सय्यद मार्ग; ‘सी’ विभागातील जगन्नाथ शंकरशेट मार्ग, धोबीतलाव गल्ली, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स, चंदनवाडी परिसर; ‘ए’ विभागातील महात्मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), महापालिका मार्ग आदी परिसरातील पदपथांची स्थिती आणि दुरुस्ती आदी बाबींची पाहणी केली. ग्रँट रोड रेल्वे स्थानक, जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक, बा. य. ल. नायर रुग्णालय परिसरांना भेटी देत त्याठिकाणी पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. तसेच, पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांच्या परवान्यांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
🔹पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांनी परवाना निश्चित केलेल्या जागेतच व्यवसाय करावा. विहित क्षेत्रफळांपेक्षा अधिक जागा त्यांनी अतिक्रमित करू नये. अनुज्ञापन विभागाने सर्व परवानाधारक फेरीवाले वापरत असलेल्या क्षेत्रफळांची पाहणी करावी. विहित क्षेत्रफळात व्यवसाय करत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश श्रीमती अश्विनी भिडे यांनी यावेळी दिले. पदपथांवरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करून ते पादचाऱ्यांसाठी सुलभ करावेत. तसेच, पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
🔹दरम्यान,‘ई’ विभागातील सुका कचरा संकलन केंद्र, रे रोडस्थित घनकचरा व्यवस्थापन विभाग चौकी, संत सावता मार्गावरील उदचंन केंद्र येथे त्यांनी भेटी दिल्या. तसेच, मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची (Garbage Vulnerable Points-GVPs) श्रीमती अश्विनी भिडे यांनी पाहणी केली.
🔹याठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच, सुका कचरा वर्गीकरण केंद्रांची रचना योग्य करावी आणि वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचा प्रकार संबंधित कचऱ्याच्या थैलीवर दर्शनी भागावर नोंदवावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
🔹दरम्यान, ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई क्षेत्रात सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत
श्रीमती अश्विनी भिडे समाधान व्यक्त केले. तथापि, संबंधित विभागाने अधिक प्रभावीपणे उपाययोजना करून पादचाऱ्यांना पदपथांवरील बदल दृश्य (Visible) स्वरूपात जाणवतील, हे सुनिश्चित करावे, असेही श्रीमती अश्विनी भिडे यावेळी म्हणाल्या.
🔹उपायुक्त (परिमंडळ- १) श्रीमती चंदा जाधव , उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (डी विभाग) श्री. योगेश साळुंके, सहायक आयुक्त (ई विभाग) श्री. आनंद कंकाळ, सहायक आयुक्त (बी विभाग) श्री. जितेंद्र घोराडे, सहायक आयुक्त (ए विभाग) श्री. उज्ज्वल इंगोले, सहायक आयुक्त (सी विभाग) श्री. सुनील माने आदी यावेळी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
#PedestrianFirst
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@AshwiniBhide
Barely seven months after the Bandra East skywalk was completed, commuters say the 680-metre pedestrian bridge has begun showing signs of neglect, with hawkers, homeless people, garbage and occasional lighting failures becoming a regular sight.
✍🏻: Sarthak Mehta
Read more: https://t.co/rOVM00mCB3
Pole after pole plastered with Amit Shah banners in Mumbai.
BMC? Mumbai Police? High Court orders? Where the fuck are you?
Put up one banner as a normal citizen and watch how quickly the rules apply. But political banners? Apparently a different law.
@mybmc@MumbaiPolice@CPMumbaiPolice@MahaPolice
⚠️@mybmc: "We need to clear the footpaths for pedestrians."
⚠️#IllegalHawkers: "Say no more, we’ll just claim the roads instead.
"Problem solved, technically? 🧠
Traffic can just fly anyway.
#PedestrianFirst#MumbaiHawkers#FreeOurFootpaths
📌Mahakali caves rd Andheri East opp mc Donald’s
बृहन्मुंबईतील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' (Pedestrian First) अभियान अंतर्गत महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी पश्चिम उपनगरातील ‘के पश्चिम’ आणि ‘पी दक्षिण’ विभागात आज सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
पेडेस्ट्रियन फर्स्ट' (Pedestrian First) अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात विले पार्ले परिसरातील स्वामी विवेकानंद मार्ग, राम गणेश गडकरी मार्ग, बंडू गोरे मार्ग, गोरेगाव रेल्वे स्थानक मार्ग, शेठ श्री देवराजजी गुंदेचा चौक, गोरेगाव स्टेशनजवळील टोमॅटो गल्ली, दूध सागर मार्ग आदी परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण संपूर्णतः हटवून नागरिकांना सुलभ चालता यावे, यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले.
ज्या गृहनिर्माण संस्था तसेच गाळेधारकांनी पदपथावर उतरंडीचा मार्ग (रॅम्प) बनवले आहेत, अतिक्रमण केले आहे, त्यांनी ते तत्काळ काढून टाकावेत. अन्यथा, त्याबाबत महानगरपालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिला आहे.
गोरेगाव (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील बंडू गोरे मार्गावरील दुकानांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी, वाहतूक कोंडी होते. त्यामुळे, या व्यावसायिकांचे लवकरात लवकर स्थलांतर करण्याचे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.
यासोबतच, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे व इतर सर्व प्रकारचे अडथळे तत्काळ हटवून पदपथ पूर्णपणे अडथळामुक्त करावेत. तसेच, पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी सह आयुक्त (परिमंडळ- ४) डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (पी पश्चिम विभाग) श्री. कुंदन वळवी, सहायक आयुक्त (पी दक्षिण) श्री. अनिरुद्ध कुलकर्णी आदी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
@AshwiniBhide@mybmc@CMOMaharashtra, with due respect my comp.. regarding the poor maint.. & hawker on Bandra Skywalk, raised on 26 May, was closed on 1 Aug as "Invalid Complaint" without proper verification, Kindly ck video taken on 30 July & Ck people's opinion about Mumbai
@AshwiniBhide@mybmc@CMOMaharashtra Bandra Skywalk Poorly maintained & taken over by hawkers, no daily cleaning & dustbins are covered with Paan stains that stink.
We have high expectations from your leadership But without strict enforcement this cannot become a reality.
@AshwiniBhide@mybmc@CMOMaharashtra Bandra Skywalk Poorly maintained & taken over by hawkers, no daily cleaning & dustbins are covered with Paan stains that stink.
We have high expectations from your leadership But without strict enforcement this cannot become a reality.
@AshwiniBhide@mybmc@mybmcWardRC@PiyushGoyal@Dev_Fadnavis Hawkers have occupied both the skywalk and footpaths. Outside Borivali Railway Station (W) . Also complaints on the MYBMC MARG app are simply forwarded to the concerned department, but no action is taken.