मा.सामाजिक न्याय मंत्री @dhananjay_munde यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ग्राम. #संगणकपरिचालक यांना न्याय मिळाला पाहिजे या साठी आपण अगोदर कायम प्रयत्नशील होतात आणि आता तर आपण सत्तेत सहभागी असल्याने आपण लवकरच आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा महाराष्ट्रातील 27000 तरुणांना आहे
गुलामगिरीत पिचलेल्या या मातीतील लोकांची मने आणि मनगटे स्वातंत्र्यांच्या विचाराने पुन्हा जिवंत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा 🙏
महाराष्ट्रातील तमाम बांधवाना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#Shivrajyabhishek#ShivajiMaharaj
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल @dhananjay_munde@CMOMaharashtra,
#संगणकपरिचालक
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने आय टी महामंडळात सामावून देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच #संगणकपरिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
@mrhasanmushrif@uddhavthackeray#संगणकपरिचालक
महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त लूट कोणी केली असेल ती म्हणजे Csc-Spv कंपनी आहे बेसुमार लूट केलेली आहे अजून चार वर्षे झाले मानधन नाही.
तरी शासनाने यावर कार्यवाही करून सर्वाना IT महामंडळ मध्ये नियुक्ती द्यावी.
#संगणकपरिचालक@AUThackeray@SiddheshwarMun7@dhananjay_munde
मा.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks संगणक परिचालक ग्रामीण भागातील नागरिकांना प्रामाणाणीक पणे सर्व सोईसुविधा देतो, आपली प्रत्येक योजना गावात राबवतो पण संगणक परिचालक यांची फक्त कामासाठी विना मोबदला वापर केला जातो. संगणक परिचालक यांना न्याय द्यावा.
मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री साहेब रात्र - दिवस काम करून ग्रामीण भागातील विविध योजना जनतेसाठी पोहचवतो ग्रामीण भागातील एकमेव डिजिटल महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा #संगणकपरिचालक आहे आमचा भविष्याचा विचार करून आम्हाला IT मंडळाकडून नियुक्ती मिळावी ही विनंती
@Fadnavis_Fans
मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब नुसते खोटे आश्वासन देने बंद करा आणि आम्हा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद #संगणक परीचालकांचा योग्य निर्णय लवकर द्यावा व तुमच्यासोबत काम करण्याची संधी द्यावी ही विनंती.
मा.@Dev_Fadnavis
साहेब 04 मार्च रोजी आपण दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?मानधनाची तरतूद विशेष निधीतुन करणार होते ग्रामविकास विभाग काय झाले?कुठे आहे निधी आणि कुठे गेली निश्चित तारीख यावेळी आश्वासन जमणार नाही महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून जो पर्यंत नियुक्ती दिलीच पाहिजे.
#संगणकपरिचालक