शिक्षकांचा वनवास कधी संपेल...
राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली असली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार मानधनावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही जिल्ह्यात सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्याचे वेतनच शिक्षकांना दिले नाही. यासह अन्य शासकीय कामे दिल्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता कशी वाढणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे. काही ठिकाणी तर अजूनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. तर टप्पा 2 शिक्षक भरती करण्याचे सरकार नावच घेत नाहीये. त्यामुळे शिक्षकांचा वनवास कधी संपेल असा प्रश्न अनेक शिक्षक फोन तथा प्रत्यक्ष भेटी घेत विचारत आहे. भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना तरी सरकारने असे झुलवत ठेवू नये ही माफक अपेक्षा!
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
जेंव्हा कधीही तुम्हाला असं वाटतं, "मी या लोकांमध्ये बसू शकत नाही किंवा हा माझ्यासाठी योग्यमार्ग नाहीय", तेंव्हा समजून जा, तुमचं मन तुम्हाला वारंवार सूचित करत असतं की तुम्ही नवीन मार्ग तयार करण्यासाठी येथे आला आहात...
ज्या लोकांना हे वेगळंपण दिसून येतं, ते सामान्यत: जगाकडे अनन्यपणे पाहतात, मुख्य प्रवाहातील नियमांपासून वेगळ्या कल्पना आणि दृष्टीकोनांचा आधार घेतात.
हा वेगळा दृष्टीकोन बदल आणि नवनिर्मितीसाठी एक प्रभावी साधन आहे.
"परिवर्तन करणाऱ्यांचा" प्रवास आव्हानात्मक असतो. ते प्रस्थापित नियम आणि विश्वासांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, अनेकदा एकटे चालतात.
तथापि, हीच आव्हाने लक्षणीय बदल घडवण्याची शक्यता धारण करतात.
तुमचा अनोखा दृष्टीकोन ही एक शक्ती आहे, सीमांना धक्का देणारी आणि नवीन कल्पनांना चालना देणारी आहे.
इतिहासही दाखवतो, अशा व्यक्ती ज्यांना इतरांपेक्षा वेगळं वाटतं किंवा वेगळं करावंस वाटतं, त्यांनीच लक्षणीय सामाजिक बदल सुरू केले.
ते अनुरूप नव्हते परंतु सर्जनशीलपणे विचार करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी, त्यांनी त्यांच्यातील फरकांचा वापर केला.
तुमचा अनोखा दृष्टीकोन जगाला हातभार लावतो, नवीन शक्यता अनलॉक करतो.
"इतरांपेक्षा वेगळं वाटणं" हे भविष्य घडवण्यात तुमची एक विशेष भूमिका दर्शवते.
"हे काय असू शकते याची कल्पना करणे आणि ती दृष्टी साकारण्यासाठी प्रयत्न करणे" याबद्दल आहे.
वेगळे असणे हे नावीन्यपूर्णतेचे स्त्रोत आहे. तुमचे वेगळेपण अर्थपूर्ण बदल घडवून आणू शकते.
इतरांना त्यांचे स्थान मिळू शकेल असे जग तयार करण्यासाठी ते वापरून या वैशिष्ट्याचा स्वीकार करा आणि त्यांचे पालनपोषण करा.
नवीन जग निर्माण करण्यासाठी संयम, लवचिकता आणि तुमच्या दृष्टीवर दृढ विश्वास असणे आवश्यक आहे.
आपल्या कृतींवर-विचारांवर संशय असूनही टिकून राहा आणि इतरांना वेगळे जग पाहण्यासाठी प्रेरित करा.
तुमची भूमिका नवीन कल्पना मांडण्यापलीकडे आहे; हे बदललेल्या धारणांबद्दल आहे, हे दाखवून द्या की प्रगतीसाठी वेगळे असणे आवश्यक आहे...!!!
तुमचा दिवस शुभ जावो...!!!
शरीर की सभी नसों को खोलने का आयुर्वेदिक समाधान....
कपूर और नींबु कितने उपयोगी है...दिन में सिर्फ़ एक बार यह साधारण सा उपाय करके देखिए, सिर के बाल से पैर की उंगली तक सारी नसें मुक्त होने का आपको स्पष्ट अनुभव होगा कि सिर से पैर तक एक तरह से करंट का अनुभव होगा, आपके शरीर की नसें मुक्त होने का स्पष्ट अनुभव होगा। हाथ–पैर में होने वाली झंझनाहट (खाली चढ़ना) तुरंत बंद हो जाती हैं,
◾पुराना घुटनों का दर्द और कमर, गर्दन या रीड की हड्डी (मणके) में कोई नस दबी या अकड़ गई है तो वह पूरी तरह से ठीक हो जाएगी, पुराना एड़ी का दर्द भी ठीक हो जाएगा।
◾इस उपाये से बहुत से लोगों के लाखों रुपए बच सकते हैं। पैर में फटी एड़ियां और डैड स्किन रिमूव हो जाती है और पैर कोमल हो जाते हैं और इसके पीछे जो विज्ञान और आयुर्वेद है.
◾यह उपाय करने के लिए हमें घर में ही उपलब्ध कपूर और नींबू, ये दो चीजें चाहियें। इस उपाय को करने के लिए डेढ़ से दो लीटर गुनगुना पानी लें, जिसका तापमान पैर को सहन होने जितना गरम हो, उसमे आधे नींबू का रस निचोड़े और फिर नींबू को भी उस पानी में डाल दें
◾फिर दूसरी चीज कपूर है–कोई भी कपूर हो। कपूर की तीन गोलिय् बारीक पीस कर उसका पाउडर बना लें, यह भी उस पानी में मिला लें, फिर पांच से दस मिनट तक पैरों को इस पानी में डाल कर रखें।
◾जैसे ही आप पैरों को पानी में डालेंगे, तो आपको इससे सिर से पैर तक एक तरह से करंट का अनुभव होगा। आपके सिर के बालों से पैर तक की सारी नसें मुक्त होने का स्पष्ट रूप से अनुभव होगा। इसका कारण यह है कि हमारे पैरों में 172 प्रकार के प्रेशर पॉइंट होते हैं, जो हमारे शरीर की सभी नसों के साथ जुडे होते हैं।
◾यह नींबू और कपूर वाला गुनगुना पानी इन 172 प्रकार के प्रेशर पॉइंट्स को मुक्त कर देता है और इससे शरीर की सारी नसें एकदम से रीएक्टिवेट हो जाती हैं और पूरी तरह से मुक्त हो जाती हैं, ऐसा अनुभव होता है।
◾इस उपाय में सिर्फ पांच से दस मिनट तक इस पानी में पैर डाल कर रखने है और यह दिन में कभी भी सुबह या शाम को कर सकते हैं।
◾इससे हाथ, पैर में होने वाली झनझनाहट (खाली चढ़ना) बंद हो जाती हैं और कोई नस दबी या अकड़ गई हो, तो वह खुल जाएगी और सिरदर्द भी इस उपाय से बंद हो जाता है।
◾जिन लोगों को माइग्रेन की तकलीफ हो वह भी, पानी में पैर रखने के साथ ही बन्द हो जायेगी। अगर स्नायु अकड़ गये हों या शरीर दर्द कर रहा हो तो यह उपाय करके देखिए।
◾इसका कोई साइड इफैक्ट नहीं है और यह उपाय सरल रूप से किया जा सकता है।
◾यह उपाय पांच दिन करना है। यह उपाय दिखने में तो सरल लगता है मगर इस का रिज़ल्ट बहुत ही अच्छा और असरदार होता है....आपको इससे नुकसान कुछ नहीं होगा फायदा ही होगा....🙏
सभी पोस्ट स्वास्थ्य जानकारी हेतु रिट्वीट शेयर फालो जरूर करें धन्यवाद 😇💌
शिक्षक भरती बाबत प्रश्न विचारला म्हणुन भरती प्रक्रियेतून बाद करण्याची धमकी देण्याऐवजी #शिक्षकभरती का रखडली हे सांगा?
कारण हे केवळ एका महिलेचा आवाज नसुन लाखो पात्रता धारकांचा आवाज़ आहे, धमक्या देण्याऐवजी नोकर्या द्या.
एकीकडे पटसंख्या कमी म्हणून ग्रामीण भागातील शाळा बंद करून गोरगरिबांच्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आणि जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी परीक्षा देऊन पात्र झालेत त्यांना धमक्या द्यायच्या हे पाप कुठे फेडणार आहे हे एक मकावू आणि दोन बिकावू चे सरकार
महावितरणच्या ॲपवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार केल्यास तीन दिवसात बदलून मिळेल.
साहेबाला आणि वायरमनला पैसे द्यायची अजिबात गरज नाही.
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तातडीने स्थानिक अधिकाऱ्यांना एसएमएस जाऊन कार्यवाही होईल.
काम झाल्याची माहिती एसएमएस वर मिळेल.
https://t.co/ngn4DccAOl
'ग्रामपंचायत निधी'
तुमच्या गावाला किती निधी प्राप्त झालाय? कोणत्या कामासाठी किती खर्च केलाय? कोणकोणती कामे झाली ही सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध.
सरपंच आणि ग्रामसेवक दोघांच्या स्वाक्षरी शिवाय एकही रुपया खर्च होत नाही.
ॲप
https://t.co/NqgQqT19ik…
लिंक
https://t.co/HhOdZxtQIT
तुमच्या नावावर एकूण किती सिम कार्ड/मोबाईल क्रमांक रजिस्टर आहेत ते आता बघू शकता.
तुम्हाला नको असलेला मोबाईल क्रमांक येथूनच बंद करण्याची विनंती देता येऊ शकेल.
भारतीय संचार विभागाची लिंक :
https://t.co/JO75225ndD
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .