मा. मुख्यमंत्री महोदय
#MPSC साठी पुर्ण वेळ सचिव मिळणेबाबत
👉 श्री. महेंद्र हरपाळकर पुर्ण वेळ सचिव असताना त्यांच्याच 3 अधिकाऱ्यांनी #Druginspector चा पेपर फोडला, parking मध्ये देवाणघेवाण झाली.
गेल्या 2-3 महिन्यापासून राज्यभर विद्यार्थी रस्त्यावर उतरले हे मी सांगण्याची गरज नाही, आपणास ठाऊक आहेच.
👉इतक्या गंभीर परिस्थितीत @mpsc_office साठी पुर्ण वेळ सचिव��ची Urgency असताना आपण अतिरिक्त कारभार देऊन सचिव देणार असाल तर हे " दुष्काळात तेरावा महिना " होय.
त्यांच्या busy schedule मधून ते सचिव पदासाठी असा किती वेळ देतील याचा विचार शासनाने केला नाही काय???
👉 #MPSC चा कारभार गेल्या
4-5 वर्षापासून/ साधारणतः 2021 पासून संपूर्णतः ढेपाळलाआहे.अधोगतीची वाटचाल त��थूनच सुरु झालेली आहे.
🔸 विषय फक्त एका पेपरफुटीचा नसून अनेक गंभीर गोष्टी समोर येतील नक्कीच ( तपास व्यवस्थित झाला तरच )
👉VIMP
श्री. भीमनवार @bhimanwar . हरपाळकर
हे येण्यापूर्वी #MPSC त सर्व आलबेल ( all is well )होते असे बिल्कुल नाही.
साधारणतः 2021 पासून कुंपणच शेत खात आले आहे नेहमीच.
अटकेत असलेले लेंडवे, नखाते, मराठे पुरता विषय मर्यादित नाही.त्यामुळे पकडले तितकेच व तेच चोर असे नव्हे.
🔸@Tukaram_IndIAS
यांच्याकडे मी स्वतः, इतर विद्यार्थी प्रतिनिधी, उमेदवार यांच्याकडुन माहिती सादर केली जाईलच.
परंतु तूर्तास महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा
उमेदवारांतर्फे आपणास विनंती करतोय, तात्काळ
#MPSC साठी पुर्ण वेळ सचिव नियुक्त करावा.
परिस्थिती गंभीर आहे, त्यानुसार पाऊले उचलावीत
🙏🙏
@Dev_Fadnavis @NANA_PATOLE
@INCHarshsapkal @vishwajeetkadam @satejp
@SakalMediaNews
@LoksattaLive @lokmat
या देशाला कोणी वाचवू शकतं तर ते सुप्रीमकोर्ट आहे. मी तिथे जाऊन-जाऊन थकलो. तिथून न्याय भेटेल हि जास्त अपेक्षा नाही
हे वाक्य आज सुप्रीमकोर्ट मधील देशातील सर्वात
मोठे वकील मध्ये ज्य���ंच नाव कपिल सिब्बल यांचं आजच वक्तव्य आहे. किमान आता तरी समजलं.
मी चार-पाच वर्ष पासून म्हणतोय. #Fb
इतक्या मोठ्या प्रमाणात पेपरफुटी, रद्द परीक्षा आणि मूल्यांकनातील अनियमितता समोर आलेली असतानाही, जर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगात संस्थात्मक आणि नेतृत्व पातळीवर बदल झाले नाहीत, तर MPSC चे काहीही भवितव्य राहणार नाही!
#mpscगटब2025#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
इतक्या मोठ्या प्रमाणात अनियमितता समोर आलेली असतांना देखील, जर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगात संस्थात्मक आणि नेतृत्व पातळीवर बदल झाले नाही, तर mpsc चे काहीही भवितव्य राहणार न��ही!
#WeSupportMPSC_Andolan
MPSC च्या मुलावर गुन्हे दाखल.
मला तर वाटायला लागलं SR च्या आलेल्या पैसातला एक हिस्सा आपल्या राज्याच्या मोठ्या नेत्याला गेला की काय?
पुरावे देऊन एवढे आरोप होऊन ते अध्यक्ष वाचवायचं काम करत आहेत.
#MPSCआंदोलन#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#Mpsc