अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 2019 या सोहळ्यामधे #ZeeMarathi प्रस्तुत #AdwaitTheatre निर्मित #Aaranyak या नाटकाला
🏆 लक्षवेधी नाटक आणि 🏆 सर्��ोत्कृष्ट प्रकाशयोजना - शितल तळपदे
हे पुरस्कार मिळाले. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक शतशः अभिनंदन आणि आभार.
१९ वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०१९
@SKDAward
नामांकने (नाटक ��िभाग)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१. अद्वैत दादरकर : दादा एक गुड न्युज आहे.
२. आदित्य इंगळे : सोयरे सकळ
३. निपुण धर्माधिकारी : वन्स मोर
४. मंगेश कदम : गुमनाम हैं कोई!
५. हेमंत ऎदलाबादकर : तिला काही सांगायचंय!
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत @SKDAward
“संस्कृ��ी कलादर्पण” चित्रपट महोत्सव २०१९ सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी दिनांक १९ ते २१ एप्रिल दरम्यान यशवंत नाट्यमंदिर (माटुंगा) मुंबई येथे आयोजित केला आहे.
आज दि. २१ एप्रिल रात्रौ ८ वा. : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
#DrKashinathGhanekar
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत @SKDAward
“संस्कृती कलादर्पण” चित्रपट महोत्सव २०१९ सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी दिनांक १९ ते २१ एप्रिल दरम्यान यशवंत नाट्यमंदिर (माटुंगा) मुंबई येथे आयोजि��� केला आहे.
आज दि. २० एप्रिल दुपारी ४. ३० वा. @SDPTheFilm
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत @SKDAward
“संस्कृती कलादर्पण” चित्रपट महोत्सव २०१९ सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी दिनांक १९ ते २१ एप्रिल दरम्यान यशवंत नाट्यमंदिर (माटुंगा) मुंबई येथे आयोजित केला आहे.
आज दि. २० एप्रिल दुपारी २ वा. न्यूड
#SanskrutiKaladarpan
अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत @SKDAward
“संस्कृती कलादर्पण” चित्रपट महोत्सव २०१९ सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी दिनांक १९ ते २१ एप्रिल दरम्यान यशवंत नाट्यमंदिर (माटुंगा) मुंबई येथे आयोजित केला आहे.
आज दि. १९ एप्रिल रात्रों ८ वा. मुळशी पॅटर्न
#MulshiPattern