@AUThackeray अशा अपारदर्शक वातावरणात 'मुख्य परीक्षा २०२६' द्यायला लावणं म्हणजे आमच्याकडून अभ्यास नाही, तर १० व्या मजल्यावरून उडी मारायची प्रॅक्टिस करून घेण्यासारखं आहे
@AUThackeray धन्यवाद ठाकरे साहेब विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहचवल्या बद्दल...विद्यार्थी आपले कायम ऋणी राहतील...सरकारने आता विद्यार्थ्यांच्या सहन शक्ती ची परीक्षा घेऊ नये.@CMOMaharashtra@mpsc_office
@AUThackeray धन्यवाद आदित्यजी...
आपण आमच्या रास्त मागणीला पाठिंबा दर्शवून पारदर्शक परीक्षेची मागणी लावून धरली.. खरंतर पारदर्शक परीक्षेतूनच चांगले आणि प्रामाणिक अधिकारी घडणार आहेत. त्यामुळे येणारी परीक्षेचे पेपर पुन्हा तयार करूनच परीक्षा घेणे उचित ठरेल..
@CMOMaharashtra@AUThackeray
MPSC परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांसमोर पत्राद्वारे ठेवल्या आहेत.
सातत्याने होणारी पेपरफुटी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास ह्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीला सरकारकडून विद्यार्थ्यांना फक्त खोटी आश्वासने मिळत आहेत!