@RRPSpeaks#नगरपरिषद जागावाढ
5 वर्षांनंतर जाहिरात आणि तेही पूर्ण पदभरती नाही.कृपया विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा.आधीच इतकी बेरोजगारी आहे काहीतरी मुलांच्या भविष्याचा विचार करा.नेहमी असं का होतंय की प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करावा लागतोय.ना परीक्षा व्यवस्थित होत ना निकाल वेळेवर लागत.
@BaliramDoleyINC आयोग आणि @CMOMaharashtra दोन्ही भ्रस्ट झाले आहेत
अग्रेसर महाराष्ट्राच्या सुशिक्षित मुलांना मानसिक त्रास देतात लाज वाटली पाहिजे जनाची नाही तर मनाची तो तिकडे एक विधान सभेत मोठे मोठे बाम देतो कायदा करू म्हणे आणि इकडे आयोगाचे अधिकारी मनमानी हुकूमशाही प्रवृत्ती ने काम करतात
@BaliramDoleyINC पहिल्या 2 दिवसातील विद्यार्थ्यांची टेस्ट राज्यसेवा नंतर घेणार.
याचा अर्थ स्किल चा निकाल आणि त्या नंतर लागणाऱ्या फायनल निकालाला अजून उशीर होणार...
गलथान कारभारामुळे अजून किती दिवस आमच आयुष्य पणाल�� लावणार
@BaliramDoleyINC 1 sec pan late jhala gate closing timela tr he entry det ny Ani yanchi chuki mule test cancel hote .4/5 hajar cha kharach deil ka sarkar mulana
Bichari por general madhe tasan tas gardi madhe ubhe Rahul
Vada pav khaun diwas kadhun test dyayla alele astat laja vatu dya .
@BaliramDoleyINC TCS कंपनी वर कारवाई करा...
जर 1 मिनिट उशीर झाल्यामुळे ज्या मुलांना घेतलं नव्हते.. त्यांना परीक्षा देता आली नाही..
आत्ता या कंपनी च्या चुकीला कोण जबाबदार ?
परीक्षा मुंबईला आहे, मुले राज्यभरातून आले आहेत 2000 ते 4000 ₹ लॉज + प्रवासाचे आर्थिक त्रास आणि तसेच मानसिक त्रास सुद्धा
@BaliramDoleyINC पोस्ट क्लर्क ची आणी त्यासाठी खटाटोप किती....pre mains skill test आणी त्यांनतर अभिनंदन तुम्ही बाबू झाला आहात.काय फालतूपणा लावलाय हा.बर पोर तेही करायला तयार आहेत पण mpsc चाच काही पत्ता नाही.एक तरी गोष्ट वेळेवर करा. #जाहीरनिषेध
@BaliramDoleyINC मुळात आयोगाने गट-क च्या पदासाठी एवढी मोठी प्रोसेस ठेवण्याची काहीच गरज न्हवती.
सरळ सरळ मेन्स च्या base वर कट ऑफ लावला असतात तर एवढा प्राब्लेम झाला नसता.
मुळात जी पद सरळसेवेतून एक परीक्षा घेऊन भरली जातात त्यांच्यासाठी एवढी मोठी प्रोसेस कश्यासाठी
आयोगाने स्किल टेस्ट रद्द करावी
@BaliramDoleyINC@mpsc_office आयोगाने मागील 3 वर्ष ��ासून जो कौशल्य चाचणी नाव खाली जो गोंधळ घातला आहे तो कृपया बंद करावा जी भरती 1 वर्षात पूर्ण व्हायला हवी तिला 2 वर्ष पेक्षा जास्त काळ जात आहे कृपया आयोगाने याचा विचार करावा
@BaliramDoleyINC Combine group b & c 2024 चा आणखी पत्ता नाही..यावर्षी परीक्षा होणार का नाही? मुलांचं किती नुकसान होत आहे याची थोडी तरी पर्वा आहे का आपल्याला?
मा.सचिव मॅडम
@Drsuvarnas यांनी तातडीने राजीनामा द्यावा.
@BaliramDoleyINC जर 1 मिनिट उशीर झाल्यामुळे ज्या मुलांना घेतलं नव्हते.. त्यांना परीक्षा देता आली नाही..
आत्त��� या कंपनी च्या चुकीला कोण जबाबदार ?
परीक्षा मुंबईला आहे, मुले राज्यभरातून आले आहेत
2000 ते 4000 ₹ लॉज + प्रवासाचे आर्थिक त्रास आणि तसेच मानसिक त्रास सुद्धा