अभिनंदन स्नेहल !
नागपूर जिल्ह्यातील निमखेडा येथील तलाठी स्नेहल विश्वास जावरे यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर अमिताभ बच्चन यांच्या कोण बनेगा करोडपती या स्पर्धात्मक मालिकेत सहभाग घेतला.
प्रश्न आणि उत्तरांच्या जंजाळात त्यांनी ग्रामीण भागातील विषय, महसूल विभागाचे कामकाज याबाबत महानायक अमिताभ बच्चन यांना माहिती दिली. मराठी भाषा, कौटुंबिक स्थिती, समाज याबद्दल सांगितले. आणि... या खेळात एका टप्प्यावर काही रक्कम त्या जिंकल्याही. त्या निमखेडा, बार्शी,हिंगणा या भागात तलाठी म्हणून काम पाहतात.
आपले काम सांभाळून सामान्य ज्ञान व गुणांनी महसूल विभागातील अनेक कर्मचारी विविध क्षेत्रात चमकत आहेत. ग्रामीण भागातील स्नेहल जावरे यांनी अतिशय उमेदीने बाजी मारली.
म्हणून अभिनंदन !
@SonyLIV@SrBachchan
#Maharashtra #Nagpur #Mauda #KBC #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
#तलाठी_भरती_2023#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@RVikhePatil@TCS@RRPSpeaks@VijayWadettiwar@AbhiPawarBJP@iambadasdanve@Awhadspeaks@AUThackeray@NANA_PATOLE@supriya_sule
@PranayR05780447 @mpsc_office@LoksattaLive @BaliramDoley सर, तुम्ही काही ओळी पुनः प्रतिस्थापीत केल्या आहेत. त्यामुळे चुका जास्त झाल्या आहेत. तुमच्या उताऱ्यातील चुका खालील जोडणीत दाखवल्या आहेत. पाहून घ्या सर.
मा.
@mpsc_office
आयोग, आपणांस नम्रतापूर्वक विनंती करतो की, आज दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी #लिपिक_टंकलेखक & #कर_सहायक_2021 ची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवड झालेल्या उमेदवारांवरील मानसिक व आर्थिक ताण कमी करावा...
@mpsc_office माननीय आयोग जाहिरात क्रमांक ५८/६० लिपिक व कर सहायक २०२१ अंतिम निकाल जाहीर करा ही विनंती. १४०० ते १५०० निवड झालेले उमेदवार आतुरतेने निकालाची वाट बघत आहेत.🙏
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा. @mpsc_office आयोग, आपणांस नम्रतापूर्वक विनंती करतो की, आज दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी #लिपिक_टंकलेखक & #कर_सहायक_2021 ची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवड झालेल्या उमेदवारांवरील मानसिक व आर्थिक ताण कमी करावा...🙏
@Drsuvarnas
मा. आयोग opting out होवुन बरेच दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती. 🙏 @mpsc_office@Drsuvarnas
माननीय महोदया,
लिपिक टंकलेखक व कर सहायक 2021 तात्पुरती निवड यादी १२ जुलै २०२३ रोजी जाहीर झाली परंतु अंतिम निकाल अजून जाहीर झालेला नाही आपण लवकरात लवकर अंतिम निकाल जाहीर करून सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्याना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग opting out होवुन 23 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती🙏🙏🙏
@mpsc_office@Drsuvarnas@cmo
मा. आयोग opting out होवुन 23 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती. 🙏 @Drsuvarnas@mpsc_office