मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
COVID 19 मुळे 2020,2021,2022 घेण्यात आलेल्या परीक्षा Overlap झाल्याने परीक्षांच्या प्रतिक्षायादी, अपवाद Consider करून नियमात योग्य ते बदल करून सर्व परीक्षांच्या प्रतिक्षायादी घोषित करण्याची परीक्षार्थ्यांची विनंती आहे.🙏
@mpsc_office@Drsuvarna
मा. आयोग, Opting Out ची प्रक्रिया पुर्ण होऊन 21 दिवस झाले तरीही कर सहायक व लिपिक टंकलेखक 2021 (जा. क्र. 60/2022 व 58/2022) चा अंतिम निकाल जाहीर केलेला नाही, तरी तो लवकरात जाहीर करावा ही नम्र विनंती.
मा. आयोग opting out होवुन 23 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती🙏🙏🙏
@mpsc_office@Drsuvarnas@cmo
मा. आयोग opting out होवुन 23 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती🙏🙏🙏
@mpsc_office@Drsuvarnas@CMOMaharashtra
माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोग, लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक 2021 या पदांचा अंतिम निकाल लवकरात लवकर जाहिर करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.
🙏🙏🙏
@mpsc_office@Drsuvarnas@CMOMaharashtra
@RThitameTweets@mpsc_office@Drsuvarnas Mpsc मार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालय लिपिक आणि कर सहायक 2021 परीक्षेची अंतिम निवड यादी opting out process नंतर तब्बल 22 दिवस होऊनही जाहीर नाही. तरी मा. आयोगाने दोन्ही अंतिम निवड यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करावी अशी नम्र विनंती.
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती @mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग opting out होवुन 22 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती🙏🙏🙏
@CMOMaharashtra@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks
मा. आयोग opting out होवुन 22 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.
@Drsuvarnas@mpsc_office
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती @mpsc_office@Suvarnakharat4
आयोगाने मंत्रालय क्लर्क/कर सहायक 2021 या पदाचा final result लावून लवकर मुलांना joining द्यावे. Final Result ला विलंब झाला आहे मुलांचे आर्थिक नुकसान होत आहे
पुन्हा retest मुळे आधीच खूप वेळ गेला आहे एव्हाना मुलांना joining यायला हवी होतीत. कळकळीची विनंती 🙏
@mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग opting out होवुन 21 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती🙏🙏🙏
@mpsc_office@CMOMaharashtra@Drsuvarnas
@mpsc_office@DrDilipP_IAS@Drsuvarnas मा.आयोग टॅक्स clerk २०२१ याची opting out होऊन १५ दिवस झाले तरी अजून फायनल निकाल लागलेला नाही. कृपया फायनल निकाल लाऊन मुलांना दिलासा द्यावा. ही नम्र विनंती.
माननीय महोदया,
लिपिक टंकलेखक व कर सहायक 2021 तात्पुरती निवड यादी १२ जुलै २०२३ रोजी जाहीर झाली परंतु अंतिम निकाल अजून जाहीर झालेला नाही आपण लवकरात लवकर अंतिम निकाल जाहीर करून सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्याना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग opting out होवुन 15 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा final result लावुन तीन वर्षापासुन रखडलेल्या जाहीरातीची वाट मोकळी करावी. @mpsc_office@Drsuvarnas
@MeshramDayanand@MeshramDayanand सर आपण टाकलेली बातमी 21 जुलै 2023 ची आहे, परंतु त्याच वृत्तपत्राने 22 जुलै 2023 रोजी आयोगाच्या स्पष्टिकरणाची सुद्धा बातमी टाकलेली आहे. मूळ जाहिरातीप्रमाणेच निकष आहेत, असं आयोगाने स्पष्ट केलय. संदर्भासाठी दोन्ही बातम्यांचे photo जोडत आहे.
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP