२०१९ जिल्हा परिषद भरती मागील वर्षी रद्द करण्यात आली होती, त्याच्या शुल्कापोटी घेतलेले करोडो रुपये आता परत करण्यात येणार आहे.
पण शुल्क परताव्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईट मध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत, मोबाईलवर आलेला OTP टाकणे बंधनकारक आहे पण OTP येतच नाही.
इतरही अनेक अडचणी आहेत ज्यामुळे लाखो उमेदवारांचे अर्ज सबमिटच होत नाहीये, त्यामुळे आम्हाला असा संशय निर्माण झाला आहे की खरचं सरकारला आमचे शुल्क परत करायचे आहेत किंवा नाही? तांत्रिक अडचणी ठेऊन अर्जच करता येत नसतील तर अशा लिंकचा काय उपयोग. #ZP अर्जाच्या शुल्क परताव्यासाठी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या ही विनंती.
@girishdmahajan@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@mieknathshinde
काल पुण्यात वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थी शिष्टमंडळाने माझी भेट घेतली.
@mpsc_office व तलाठी पेपरफुटी व रखडलेले निकाल व परीक्षा,कंत्राटी भरती ,परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पेपरफुटी कायदा यावर चर्चा झाली.या शिष्टमंडळासोबत पुणे शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.अरविंद शिंदे, INTUC अध्यक्ष बळीराम डोळे आणि विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आदरणीय फडणवीस साहेब, #पावसाळी_अधिवेशन सुरू असताना #पेपरफुटीचा मुद्दा मांडला असता आपण त्याकडे दुर्लक्ष करून उलट बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर हक्कभंग आणण्याचा इशारा देऊन पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती.
आपल्या त्याच चुकीमुळं पेपर फोडणाऱ्या टोळ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि प्रत्येक परिक्षेत या टोळ्या पेपर फोडायला लागल्या. आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच मंत्रालयातून त्यांना सोडण्यासाठी फोन जातात. आपल्या त्या एका चुकीचे परिणाम राज्यातल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत.
आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची हिंमत इतकी वाढलीय की ते #MPSC चे पेपर फोडायला लागले आहेत आणि त्यांची नावे गुणवत्ता यादीतही यायला लागली आहेत. यासाठी पेपर फोडणाऱ्या या टोळ्यांना जबाबदार धरायचे की त्यांना अभय देणाऱ्या सरकारला?
शासनाने थोडा #serious पणे विचार करावा, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आहे की, #राजस्थान #उत्तराखंड या राज्यांच्या धर्तीवर आपल्या राज्यातही पेपरफुटी विरोधात कडक कायदा आणा, जेणेकरुन पेपर फोडण्याची कोणाची हिम्मत होणार नाही!
@Dev_Fadnavis
पुन्हा पेपर फुटला!!!!
महाराष्ट्रात पेपर फुटीवर कठोर कायदा नसल्यामुळे "#देशद्रोही_गुन्हेगार" मोकाट सुटले आहेत. महाराष्ट्र सरकारने राजस्थान, छत्तीसगडच्या धर्तीवर पेपर फुटी बद्दल कठोर कायदा बनवावा. महाराष्ट्र सरकारने तत्काळ अध्यादेश काढावा आणि येणाऱ्या अधिवेशनात या संदर्भातील कायदा मंजूर करून लाखो तरुणांना न्याय द्यावा.
#MPSC #student #YOUTH
♦️ तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. जे जाहीर आहेत त्यापेक्षा अधिकचे पुरावे आमच्याकडे आहेत. उपोषणादरम्यान तलाठी भरतीबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांनी सर्वांसमक्ष काही धक्कादायक खुलासे केले आहेत, ते नक्की ऐका. तलाठी भरती स्थगित करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही या निष्कर्षावर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती पोचली आहे.
१)तलाठी आणि इतर पेपरफुटीची SIT चौकशी.
२)पेपरफुटी कायदा.
३)परीक्षा शुल्क कमी करणे.
४)कंत्राटी नोकर भरतीचा GR रद्द करणे.
🔥 या आणि इतर अजून काही मागण्या १० ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा अल्टिमेटम रोहित दादा पवारांनी यावेळी सरकारला दिला आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RVikhePatil@RRPSpeaks@Awhadspeaks@abpmajhatv@LoksattaLive
स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी #लाक्षणिक_उपोषण!
भेटुयात उद्या सकाळी १० वाजता.
स्थळ – #महात्मा_फुले_वाडा, गंज पेठ, पुणे.
सदर अकाऊंट कोणाचे आहे आम्हाला माहिती नाही. पण भाऊ गृहमंत्र्यांना तुम्ही ज्या आंदोलनाबाबत माहिती दिली आहे त्यासोबतच महाराष्ट्रात झालेल्या पेपरफोड्यांबद्दल सुध्दा विस्तृत रिपोर्ट द्यावी.
👉पोलीस भरतीचा पेपर फुटला, कितीतरी आरोपी मोकाट आहेत. वन विभागाचा पेपर फुटला तेव्हा फडणवीस साहेब विधानसभेत म्हणाले "वृत्तपत्रांवर हक्कभंग आणू"
👉आता तलाठी भरतीत अख्खे परीक्षा केंद्र मॅनेज झाले पण राज्याचे गृहमंत्री फडणवीस त्यावर बोलायलाच तयार नाहीत. पेपरफोड्या करून श्रीमंतांच्या अवलादींना नोकऱ्या वाटल्या जाणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. तुमच्यात असेल हिम्मत तर जाहीर करा तलाठी पदांचे किती शिफ्टचे पेपर फोडण्यात आले आहेत. पेपर फोडून पण तलाठी भरती स्थगित न करता रेटून नेण्याचा डाव सरकार करत आहे.
इतका अन्याय काय कमी होता म्हणून, कंत्राटी नोकर भरतीच्या शासन निर्णयाला मुदतवाढ देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. तुम्ही आमच्या पोटावर पाय देणार असाल, तोंडाचा घास हिराऊन घेत असाल तर याची प्रतिक्रिया संविधानीक मार्गाने, शांततेत आंदोलन करून आम्ही देऊ. खुल आव्हान आहे तुम्हाला आता हा वरील रिपोर्ट पाठवा फडणवीस साहेबांना.
@Dev_Fadnavis@RRPSpeaks@mieknathshinde@iambadasdanve@VijayWadettiwar@NANA_PATOLE@Awhadspeaks@dhan
कंत्राटी भरतीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे, तो निर्णय आपण रद्द करू शकला असता. त्यासाठीच आज स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले. सरकारला विनंती आहे हा निर्णय तत्काळ मागे घ्यवा अन्यथा अनेक समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन मोठं आंदोलन छेडावे लागेल.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde .
भ्रष्ट #तलाठी भरतीची फेरपरीक्षा झालीच पाहिजे आणि सरकारी नोकऱ्यांचे #कंत्राटीकरण थांबलेच पाहिजे यासाठी उद्या पुण्यातून राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करत आहोत. उमेदवारांना आवाहन आहे उद्या सकाळी १० वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावे.
@Dev_Fadnavis@RVikhePatil
https://t.co/4OYree3RNI
♦️#MPSC मुख्य परीक्षा #Offline 🔥🔥
👉 #Combine गट ब गट क 2023 तसेच #राज्यसेवा तांत्रिक 2023 ऑफलाईनच होणार.
👉 या निर्णय बद्दल आयोगाचे मानावे तेवढे आभार कमीच.. 🙏🙏🔥🔥❣️❣️ @mpsc_office
👉 ऑनलाईन परीक्षा मध्ये सध्या होणारे घोळ पाहता #MPSC चा हा निर्णय एकदम भारीच..❣️❣️🔥🔥
@mpsc_office
धन्यवाद #MPSC ❣️❣️❣️ 🙏🙏🙏
👉 भविष्यात पण #MPSC कडून काय अपेक्षा आहेत मुलांनी नक्कीच कंमेंट मध्ये सांगावे.. 🙏🙏
2024 ला सगळ्यांचा हिशोब चुकता करणार हा युवा बेरोजगार वर्ग...🔥
बेरोजगारांना लुटण्यासाठी व भिकेला लावण्यासाठी सरकार ने खूप पाऊले उचलली ,पण आता बेरोजगार पण नक्कीच ताकद दाखवून देईल.💪
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
कर्नाटक में सुधीर चौधरी पर हुई FIR मीडिया पर किसी प्रकार का हमला नहीं है। ना ही सुधीर से कोई भूलवश गलती हुई है जो वह दया के पात्र हो। देश में एक स्वस्थ समाज बनाने के लिए जरूरी है कि सुधीर जैसे लोगों को सजा मिले और लंबे वक्त के लिए जेल में डाला जाए। #ArrestSudhirChaudhary
सरकारने अतिशय #serious पणे विचारविनिमय करून #कंत्राटी पद्धतीने #भरती सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून या #ऐतिहासिक अशा कंत्राटी भरतीसाठी सरकारने नऊ खाजगी कंपन्यांची निवड केली आहे.या #ऐतिहासिक भरतीसाठी निवडण्यात आलेल्या कंपन्या कोणाच्या आहेत? त्या कंपन्या कोणत्या पक्षाच्या नेत्यांशी निगडीत आहे? हे माहितीय का? माहित असेल तर कमेंट करा.
मुख्यमंत्र्याचे एक पद पुरेसे आहे राज्याला. दोन-दोन उपमुख्यमंत्री पदे गाड्याला बांधलेल्या लोंढण्यासारखे आहेत. तुम्हाला त्या पदावर बसायची हौस आहे म्हणून दोन उपमुख्यमंत्र्याना पगार, सुरक्षा आणि इतरचा खर्च जनतेच्या पैशातून का? फडणवीस अणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदावरून तत्काळ राजीनामा द्यावा. @AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@miek
एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन #कंत्राटी_कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, #शासन_आपल्या_दारी च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची #उधळमाप शासनाला चालते. मग #नोकर_भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते?
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून #परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज #कंत्राटी #भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला #कंत्राटी_भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.
.@DGPMaharashtra साहेब दिव्य मराठी पेपर ला समजले हे सर्व संघटित गुन्हेगारी आहे पण आपल्याला अजून समजले नाही. यांच्यावर मोक्का सारखा गुन्हा नोंदवा सर आणि गृहमंत्र्यांना पेपर फूटी वर नवीन कडक कायदा निर्माण करा म्हणून एक अहवाल द्या. आमच्या आयुष्याची पार राख रांगोळी करून सोडली आहे यांनी. तुम्हाला कस हे दिसत नाही तेच समजत नाहीये.
@Dev_Fadnavis आपल्याला गृहमंत्री पद झेपत नसेल तर राजीनामा द्या आणि @AjitPawarSpeaks दादांना गृहमंत्रीपद द्या. आम्ही वारंवार सांगतोय यासाठी एक #SIT स्थापन करा त्याशिवाय आपण मुळापर्यंत जाणार नाहीये. पण मंत्रालयात यांची माणसे बसली आहेत म्हंटल्यावर आपण कधी SIT स्थापन करणार ना हा प्रश्न पडला आहे. मुळात आपल्या सर्वांना याचा तपास करायचा नाहीये. आमच्या फी चे पैसे परत घोटाळा केलेले पैसे हे सर्व आपल्या पर्यंत येत असेल कदाचित म्हणून आपण येवढे होऊन पण शांत आहात नाहीतर कारण काय ना. असो शेतकऱ्यांची पोर मेली तर मेली आपल्याला काय हो ना
@CMOMaharashtra@Awhadspeaks@iambadasdanve@VijayWadettiwar@mieknathshinde@RRPSpeaks@PatilKailasB@AUThackeray@PawarSpeaks@RajThackeray@ShivSenaUBT_@TV9Marathi@abpmajhatv@GondaneDevesh@diptiraut75