Jagadguru Narendracharya Maharaj Sansthan has handed over an amount of Rs.52 lakhs today towards #COVID19, #PMCARES Fund.The trust is committed to its conscientiousness towards society and wishes for the complete eradication of this pandemic at the earliest.
#coronavirus
#coronavirus वर मात करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस दल, महसूल विभाग ,स्वच्छता व पाणी सेवा,महानगरपालिका ते ग्राम पंचायत, अन्न नागरी सुविधा, कृषी सहकार, प्रसार माध्यमे हे सर्व आपला प्राण धोक्यात घालून समाजाची निरपेक्ष हेतूने सेवा करत आहेत याचा तमाम भारतीयांनी अभिमान बाळगायला हवा.
महाराष्ट्रावर घोंगावणारे #corona चे महाभयंकर संकट परतवून लावण्यासाठी अत्यंत कुशलतेने लढणारे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
- जगद्गुरू नरेंद्राचार्य
@OfficeofUT@CMOMaharashtra#MaharashtraFightsCorona
चित्रपट सृष्टीतील सर्वांच्या लाडक्या छकुल्याला, तसेच ऍक्टर, डिरेक्टर आणि प्रोड्युसर म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण केलेल्या आदिनाथ कोठारेंना कोठारे व्हिजन परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂☺️ @adinathkothare <3