एमपीएससीने गट क सेवा २०२२ या परीक्षेची मंत्रालयीन लिपिक या पदाची तात्पुरती निवड यादी जाहीर केली याला चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु अद्यापही अंतीम यादी जाहिर करण्यात आलेली नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी एमपीएससीकडे अनेक वेळा विनंती केली असून त्याबाबत पाठपुरावा देखील केला आहे. परंतु त्यांना कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. हा हजारो उमेदवारांस���ठी अतिशय महत्वाचा विषय आहे. राज्य शासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने अंतिम निवड यादी जाहीर करुन विद्यार्थांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा ही विनंती.
@CMOMaharashtra
@OFFICER_CLUB11@mpsc_office माननीय सचिव मॅडम,
लिपिक टंकलेखक 2022 तात्पुरती निवड यादी लागून 4 महिने होत आहेत.आपल्याला आग्रहाची विनंती कृपया लिपिक 2022 अंतिम निकाल ��ावून आम्हाला नैराश्यातून दूर करा.
ही नम्र विनंती...
आपले विश्वासू
समस्त Clerk 2022 उमेदवार
@insightmpsc@RVikhePatil @AROM_GOM @RVikhePatil @AROM_GOM
तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही?
आता कोणता मुहूर्त शोधत आहे शासन?
26 जानेवारी ला नियुक्ती पत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावावा लागतो विसरले की काय?
सर्व उमेदवार वाट पाहत आहेत जाहीर करा निकाल चला पटकन .....मुहूर्त शोधत बसू नका.
#तलाठीनिकाल