#coronavirus मुळे संपुर्ण जिवन तणावपुर्ण झाले खरे, मात्र मनाला विरंगुळा आणि नवचैतन्य देण्याची किमया #मराठी मध्ये आहे. नाट्यरसिकांसाठी खास भेट - #संगीत#नाटक पुण्यप्रभाव
https://t.co/2GzKE7F9qU
@BhaiyaPatil महाराणी ताराबाई आणी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहु महाराजांच्या संघर्षाची रोमहर्षक कथा सांगणारे नाटक
शिक्का कट्यार.
https://t.co/ww0wWw7TBY
ट्विटर वर छत्रपती संभाजी महाराज यांचा ट्रेंड आज पर्यंत झाला नाही.. येणाऱ्या 14 मे रोजी संभाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्व शंभूराजे प्रेमींनी एकत्र येऊन संभाजी महाराजांचे कर्तृत्व जगाला समजण्यासा���ी ट्रेंड करूयात का??
आपल्या सूचना प्रतिक्रिया जरूर कळवा..
@OfficeOfPunekar#शिवराय#मराठी
आग्र्याहून दख्खन - छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद इतिहास सांगणारे नाटक जरुर पहा
https://t.co/tq803Cptdz
व्यंकोजी वाघ - https://t.co/hljMNVqfpe
#मराठी#MannKiBaat घरीच रहा सुरक्षीत रहा
लॉकडावन मध्ये लोककलेचा आनंद घ्या
लावणी भुलली अभंगाला - https://t.co/HBGIwM4OLe
संत गोराकुंभार - https://t.co/BsJ5Kw94zw
संगीत शिक्का कट्यार https://t.co/ww0wWw7TBY
धम्माल विनोदी नाटक - हे रामा आत्मारामा - https://t.co/ozyITQt1tD
महाराणी ताराबाई आणि स्वराज्य रक्षक शंभुपुत्र शाहु महाराजांमधील संघर्षाचे कथन करणारे - संगीत नाटक - शिक्का कट्यार
#QuaratineLife#मराठी#नाटक#शिक्काकट्यार
https://t.co/ww0wWw7TBY
महाराणी ताराबाई आणि स्वराज्य रक्षक शंभुपुत्र शाहु महाराजांमधील संघर्षाचे कथन करणारे - संगीत नाटक - शिक्का कट्यार
#QuaratineLife#मराठी#नाटक#शिक्काकट्यार
https://t.co/ww0wWw7TBY
@mataonline@Coolkiranj@rajeshtope11 कृपया घरात रहावे. घराबाहेर जाणे टाळा, कोरोना टाळा
कर्फ्युच्या काळात आनंदी रहा. पाहत रहा सोहम संगीत
आज आपल्या सेवेसाठी #मराठी नाटक - लावणी भुलली अभंगाला
https://t.co/HBGIwM4OLe